Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान

May 25, 2026

‘इ-चलन’तून मुक्त करा, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा भडका – दत्तात्रय भेगडे

May 24, 2026

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे 

May 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
पिंपरी चिंचवड

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comApril 2, 2026Updated:April 6, 20262 Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
रक्तदान शिबीर
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (हिंदवी न्यूज) – छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे  यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, जाधववाडी  येथे  रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  शिबीरात एकूण ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र, महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

जनसेवा बल्ड बँकेच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास शिवभक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.‎  यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका विधी समिती सभापती सुजाता  बोराटे, सामाजिक कार्यकर्ते राजू भुजबळ, छावा वाहन चालक-मालक कामगार संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण शेलार, कार्याध्यक्ष हिरामण गवारी, सहसचिव रवींद्र लंके आदी उपस्थित होते. मंडळाचे कार्यकर्ते विनायक ढोबळे, निलेश गायकवाड, रमेश निकम, ऋषिकेश बाबर, अजित क्षीरसागर, विशाल रामगुडे, तुकाराम माळी, जोस्त्ना ढोबळे, स्नेहा बाबर, कोमल भोगील, रेश्मा भोगील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

 

Loading

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleछत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी
Next Article आंतरराष्ट्रीय झिरो वेस्ट दिनानिमित्त विविध उपक्रम
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान

May 25, 2026

‘इ-चलन’तून मुक्त करा, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा भडका – दत्तात्रय भेगडे

May 24, 2026

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे 

May 24, 2026

जनगणना २०२७ साठी नागरिकांनी गणनाकारांना आवश्यक माहिती द्यावी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन

May 24, 2026

2 Comments

  1. Vinayak Dhobale on April 11, 2026 3:05 pm

    छान 👌👌🚩🚩

    Reply
    • Hindavinewsnetwork@gmail.com on April 19, 2026 12:21 am

      धन्यवाद 😇

      Reply
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान

By Hindavinewsnetwork@gmail.comMay 25, 20260
Spread the love

पिंपरी, (हिंदवी न्यूज )- ‘कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाचा जीवनगौरव सन्मान मिळाल्याने मी कृतार्थ झालो…

Loading

‘इ-चलन’तून मुक्त करा, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा भडका – दत्तात्रय भेगडे

May 24, 2026

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे 

May 24, 2026

जनगणना २०२७ साठी नागरिकांनी गणनाकारांना आवश्यक माहिती द्यावी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन

May 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?