Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

मराठी साहित्य विश्वात रममाण झाले इंद्रायणी साहित्य परिषदेचे सदस्य

May 17, 2026

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

May 16, 2026

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»स्वच्छ पिंपरी चिंचवडसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – महापौर रवि लांडगे यांचे आवाहन
पिंपरी चिंचवड

स्वच्छ पिंपरी चिंचवडसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – महापौर रवि लांडगे यांचे आवाहन

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 11, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी ,(हिंदवी न्यूज)

पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेत देशात अव्वल स्थानावर नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले. स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ अंतर्गत नागरिकांचा अभिप्राय हा शहराच्या विकासाचा महत्त्वाचा आधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापौर रवि लांडगे म्हणाले की, शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी नागरिकांचे मत अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देत प्रत्येकाने आपला अभिप्राय नोंदवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. “मी माझा अभिप्राय दिला आहे, आपणही जरूर नोंदवा,” असे सांगत महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले. नागरिकांना https://cf.sbmurban.org या संकेतस्थळावर जाऊन सहजपणे आपला अभिप्राय नोंदवता येणार आहे. पिंपरी चिंचवडला देशात स्वच्छतेत अग्रक्रमांक मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केली.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन  केले आहे.  “स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ मध्ये नागरिकांचा अभिप्राय हा शहराच्या गुणवत्तेचा आणि प्रगतीचा आरसा आहे. तुमच्या मतांमुळे शहरातील सेवा अधिक प्रभावी आणि नागरिकाभिमुख बनू शकतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपला अभिप्राय नोंदवून शहराच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे. असे ते यावेळी म्हणाले.

Loading

Post Views: 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशिवरूद्र शंभुराजे’ च्या पहिल्या महानाट्याला शिवशंभूप्रेमींची भरभरून दाद
Next Article राज्यस्तरीय महापौर चषक स्पर्धेत पुरुष गटात वाघजाई तर महिला गटात राजमाता जिजाऊ संघ विजेता
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

मराठी साहित्य विश्वात रममाण झाले इंद्रायणी साहित्य परिषदेचे सदस्य

May 17, 2026

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

May 16, 2026

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026

वायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी

May 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

मराठी साहित्य विश्वात रममाण झाले इंद्रायणी साहित्य परिषदेचे सदस्य

By Hindavinewsnetwork@gmail.comMay 17, 20260
Spread the love

विश्वकोश निर्मिती मंडळ व पुस्तकांचे गाव भिलार येथे अभ्यास सहल पिंपरी, (हिंदवी न्यूज)-  इंद्रायणी…

Loading

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

May 16, 2026

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026

वायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी

May 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?