Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»शिक्षण मंडळाचा भ्रष्टाचार थांबवा अन्यथा आंदोलन – चेतन पवार 
पिंपरी चिंचवड

शिक्षण मंडळाचा भ्रष्टाचार थांबवा अन्यथा आंदोलन – चेतन पवार 

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 14, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मनपाचे खासगीकरण थांबवा – चेतन पवार 

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळात असणारा भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभाराबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वेळोवेळी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यामध्ये पुनावळे येथील मनपा शाळेचे आरक्षण तुटपुंज्या रकमेवर खासगी संस्थेला देण्याचा घाट घातला जात आहे. त्या आरक्षित जागेवर मनपाने गोर गरीब मुलांसाठी शाळा सुरू करावी. या शाळेचे आरक्षण खासगी संस्थेला देणे म्हणजे मनपाचे खासगीकरण करण्याचा प्रकार आहे. हा ठराव आयुक्तांनी मंजूर करू नये आणि मनपाचे खासगीकरण थांबवावे,  अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष चेतन पवार यांनी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, शहर समन्वयक कैलास नेवासकर, शहर कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे, जिल्हा संघटिका अनिता तुतारे, चिंचवड विधानसभा संघटिका वैशाली काटकर, वैशाली कुलथे, पिंपरी उपशहर प्रमुख अमोल निकम, समन्वयक पार्थ गुरव, उपशहर प्रमुख दिलीप सावंत, श्रीमंत गिरी, विशाल चव्हाण, योगेश राऊत, उज्वला सावंत, तस्लीम शेख, कलावती नाटेकर, बेबी सय्यद, पूनम रिठे, वंदना खंडागळे आदी उपस्थित होते.

यावेळी चेतन पवार यांनी सांगितले की, पुनावळे येथील शाळेचे आरक्षण ईस्ट ऑक्सफर्ड इंटरनॅशनल फाउंडेशन यांना भाडे कराराने देऊ नये. भूमी जिंदगी कार्यालय कडून भाडे प्रती चौरस फुट ३ रु ६० पैसे असा ठरविण्यात आले आहे. हे सर्व संशयास्पद असून नक्की कोणत्या आधारे हा दर ठरविण्यात आला आहे हे स्पष्ट करावे. तेथे पिंपरी चिंचवड मनपा कडून गोर गरिबांच्या मुलांसाठी चांगल्या दर्जेदार स्वरूपाची शाळा उभारावी. तसेच मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यासाठी जगदंब महिला रेडीमेड ड्रेसेस यांना कोणतीही निविदा प्रक्रिया न करता हा ठराव पास करण्यात आला हे कोणाच्या दबावात झाले. याचे स्पष्टीकरण द्यावे तसेच यामध्ये गणवेशाची रक्कम वाढवून दाखवण्यात आली आहे, हा ठराव रद्द करून याची कायदेशीर निविदा प्रक्रिया करावी.

तसेच पिंपरी चिंचवड शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या पवना नदीची दुरवस्था झाली आहे. पवना नदीत राडारोडा टाकून नदीपात्र छोटे करण्याचे काम चालू आहे. काही ठिकाणी डायरेक्ट पाईप लाईन द्वारे अस्वच्छ पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तर रावेत हायवे वरील ब्रीज खाली अनेक लोक जुगार खेळत असून नदीत कचरा टाकतात.ताथवडे येथील सर्वे नं ६४/२/१ मधील जागा बिल्डरकडून विकसित होत असताना नगररचना विभागाकडून अभिप्राय घेतला असता सदरील जागेत नाला असे दाखविले आहे. परंतु प्लॅन पास करताना नाला सी आकारात शिफ्ट करण्यात आला असून त्यामुळे अनेक लोकांचे नुकसान होणार आहे. या ठिकाणाचा बांधकाम परवाना रद्द करावा.

तसेच ताथवडे गाव येथील जिल्हा परिषदेची शाळा महापालिकेकडे वर्ग करण्याबाबत २०१३ साली शासन आदेश होवून सुद्धा आज पर्यंत ती वर्ग करून घेत नाही, असा मनमानी कारभार महानगरपालिकेत सुरू आहे. याला पायबंद घालावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शहराध्यक्ष चेतन पवार यांनी दिला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकामगारनेते यशवंत भोसले यांच्याकडून “जागतिक शांतता कराराचे” स्वागत
Next Article देशाचा अमूल्य हस्तलिखित वारसा जतन करण्यासाठी ‘ज्ञानभारतम्’ अभियानात सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?