Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»संत निरंकारी मिशन तर्फे भोसरीमध्ये योग दिन उत्साहात
पिंपरी चिंचवड

संत निरंकारी मिशन तर्फे भोसरीमध्ये योग दिन उत्साहात

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 21, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

योगाद्वारे आरोग्य जागरूकता व सकारात्मक जीवनमूल्यांचा संदेश 

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन आशीर्वादाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संत निरंकारी मिशनच्या विविध शाखांमध्ये योग आणि आध्यात्मिक जागृतीवर आधारित कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

पुणे झोनचे झोनल इंचार्ज अशोक अहुजा यांनी माहिती देताना सांगितले की, संत निरंकारी मिशनची शाखा भोसरी, पिंपरी, रुपीनगर येथेही योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात श्रद्धाळू भक्तगण, सेवादल स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आर्ट ऑफ लिविंगचे योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित योग सत्रात सहभागी झालेल्या सर्वांनी योगाभ्यास करून निरोगी आणि संतुलित जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला.

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना ‘निरोगी जीवनासाठी योग’ अशी होती. या संकल्पनेद्वारे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक संतुलन यांचा समन्वय हाच खऱ्या आरोग्याचा पाया असल्याचा संदेश देण्यात आला. याच भावनेशी सुसंगत राहून संत निरंकारी मिशनने योगाला आत्म जागृती, शिस्त आणि सकारात्मक जीवनदृष्टीचे प्रभावी माध्यम मानत जनजागृतीला प्रोत्साहन दिले.

देशभरातील १५०० हून अधिक केंद्रांवर सामूहिक योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शारीरिक आरोग्य, मानसिक संतुलन आणि आध्यात्मिक चेतना यांना प्रोत्साहन देणे हा होता. संत निरंकारी मिशनद्वारे आयोजित हा जनकल्याणकारी उपक्रम समाजामध्ये आरोग्य, जागरूकता आणि सकारात्मक जीवनमूल्यांविषयी प्रेरणा निर्माण करत सर्वांगीण कल्याणाचा संदेश देणारा ठरला आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली.

Loading

Post Views: 21
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाच्या टीमने घेतली महापौर रवि लांडगे यांची भेट
Next Article योगवेद क्लासमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

भाजपा शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारी पदी मधुकर बच्चे यांची नियुक्ती

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

By Hindavinewsnetwork@gmail.comJuly 12, 20260
Spread the love

विश्व हिंदू परिषद आयोजित आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ हिंदवी न्यूज | पिंपरी ‘ज्ञानेश्वर…

Loading

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?