Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»देहू आळंदी पालखी सोहोळा»अलंकापुरीत आषाढ वारी पालखी सोहळा हरिनाम सप्ताह; धार्मिक ज्ञानयज्ञ पर्वणीस उत्साहात प्रारंभ
देहू आळंदी पालखी सोहोळा

अलंकापुरीत आषाढ वारी पालखी सोहळा हरिनाम सप्ताह; धार्मिक ज्ञानयज्ञ पर्वणीस उत्साहात प्रारंभ

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 2, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

आळंदी ( हिंदवी न्यूज) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आषाढी वारी पालखी सोहळा सन २०२६ अंतर्गत सप्ताह हरिनाम गजरात प्रारंभ झाल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.

श्रींचे संजीवन समाधी मंदिरात १ ते ८ जुलै या दरम्यान सप्ताह मंदिरात साजरा होत आहे. या निमित्त मंदिरात सायंकाळी चार ते पाच या वेळात प्रवचन आणि सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळात कीर्तन सेवा होणार आहे. यामध्ये राज्यातील नामवंत प्रवचनकार अशोक महाराज इदगे, दत्तात्रेय माशेरे महाराज, कृष्णा पडवळ महाराज, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजननाथ, भागवत महाराज साळुंखे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांची प्रवचन सेवा माऊली मंदिरात होणार आहे. तसेच सायंकाळी साडेसहा वाजता राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे. यात देहूकर महाराज फड, हराळे वैष्णव संस्था, साधकाश्रम संस्था, सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था, भाईजी महाराज मोगलगावकर, श्री वालुरकर यांच्या वतीने कीर्तन सेवा रुजू होणार असल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.

या सप्ताहाचा प्रारंभ पालखी सोहळा प्रमुख ऍड राजेंद्र उमाप यांच्या हस्ते पूजा करून झाली. या वेळी विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक माऊली वीर, पुजारी अमोल गांधी, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, मंगेश आरु, राजाभाऊ चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. वेद मंत्र जयघोषासह हरिनाम गजरात आषाढी वारी २०२६ अंतर्गत सप्ताह आळंदी मंदिरात सुरू झाला.

आमदार रोहित पवार यांची बैलजोड मानकरी यांचे समवेत चर्चा

ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ ओढण्याचा मान रानवडे कुटुंबाच्या तीन ग्रामस्थांच्या बैलजोडींना देण्यात आला आहे. मानाच्या बैलजोडींची पूजा आणि पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) आमदार रोहित पवार यांनी केली. या वेळी त्यांचे बाबा राजेंद्र पवार हि त्यांचे सोबत होते. ते म्हणाले, आळंदीत श्रींचे रथाचे बैलजोडीची पूजा करण्याचे भाग्य बाबां समवेत लाभले. ही आनंदाची, अध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. या सदिच्छा भेटीत त्यांनी तिन्ही बैलजोडी सेवा देणाऱ्या मानकरी यांचे बैलजोडीची माहिती जाणून घेत पाहणी करीत पूजा केली. या मध्ये उमेश रानवडे यांच्या हिरा – लाडक्या, तुळशीराम रानवडे यांच्या सुर्या – रामा आणि हर्षवर्धन रानवडे यांच्या भिम – अर्जुन या बैलजोडींची पाहणी हि केली. या वेळी माजी नगराध्यक्ष देवकाते, आळंदीचे माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक राहुल चिताळकर पाटील, नितीन साळुंखे, अनिकेत कुऱ्हाडे, शितल रानवडे, पै. शिवाजीराव रानवडे, साहेबराव कुऱ्हाडे, सौरभ रानवडे, सचिन रानवडे, सौरभ गव्हाणे, प्रियेश रानवडे आदी उपस्थित होते.

आळंदी येथील पीएमपीएमएल बस स्थानकात पावसाने प्रचंड चिखल झाला असून राज्यातून आलेल्या भाविकांची रहदारीत गैरसोय झाली. येथील बस स्थानक भाविक, नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा देण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी भाविकांचे वतीने पीएमपीएमएल आणि आळंदी नगरपरिषद प्रशासनास केली आहे. यात पिण्याचे पाणी, स्वच्छता, निवारा शेड व्यवस्था, बस स्थानक परिसरात पथ दिवे आदींचा समावेश आहे.

या वर्षी पालखी सोहळ्यात नवा हलका रथ

या वर्षी श्रींचे पालखी सोहळ्यात सुमारे ३० लाख रुपये खर्च करून आळंदी देवस्थान नवीन लक्षवेधी पालखी रथ आणत आहे. रथ बांधणीचे सुशोभीकरणाच काम अंतिम टप्प्यात आले असून भाविकांना दर्शन घेण्यास सुखकर राहणार आहे. या रथाचे वजन पूर्वीच्या रथाच्या वजनापेक्षा सुमारे १ टणने कमी रहाणार असल्याने बैलजोडीस रथ ओढणे सुखकर आणि सहज होणार आहे. रथ नक्षीकामासह लक्षवेधी होत आहे. यावर पारंपरिक देवदेवतांचे काम लक्षवेधी झाले आहे. यात मारुती, जय विजय आदींचा समावेश आहे. आळंदी देवस्थानसह आळंदी नगरपरिषद, आळंदी पोलीस स्टेशन, आळंदी वीज वितरण कंपनी आणि आळंदी ग्रामीण रुग्णालय पालखी सोहळ्याचे तयारीत व्यस्त आहे. सर्वत्र पालखी सोहळा तयारीची लगबग सुरु झाली असून ठिकठिकाणी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अलंकापुरी भाविकांचे स्वागतास सज्ज होताना दिसत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशहरात  उद्या ‘व्यसनमुक्त तरुणाई महासंकल्प सभा’
Next Article विद्यार्थ्यांसाठी डीबीटीचा बनाव; नागरिकांच्या हक्काच्या कोट्यवधी रुपयांवर प्रशासनाचा दरोडा
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?