Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या सदस्यपदी ॲड. विकास ढगे पाटील यांची निवड
पिंपरी चिंचवड

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या सदस्यपदी ॲड. विकास ढगे पाटील यांची निवड

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी (हिंदवी न्यूज) – बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या निवडणुकीमध्ये सदस्यपदी बहुमताने आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त, भीमाशंकर देवस्थानचे माजी उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विकास विठ्ठलराव ढगे पाटील यांची निवड झाल्याबद्दल पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने नेहरूनगर न्यायालयातील सभागृहात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी व्यासपीठावर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, उपाध्यक्ष ॲड. नितीन पवार, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अशोक भटेवरा, माजी अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे, ॲड. सुशील मंचरकर, ॲड. जे के काळभोर आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना विकास ढगे पाटील यांनी, ‘पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचा मी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोव्याच्या सदस्यपदी निवडून आलेला पहिलाच प्रतिनिधी आहे, या गोष्टीचा मला सार्थ अभिमान वाटतो. पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनचा मी आजीव सभासद असून हे मला घराप्रमाणे आहे. मी स्वतःला या कुटुंबातील एक सदस्य मानतो. त्यामुळेच माझी बहुमताने निवड झाल्यावर सर्वात आधी मी इथे आलो आहे. बार असोसिएशनच्या आणि वकील वर्गाच्या कोणत्याही अडीअडचणी सोडविण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे!’ अशा शब्दांतून कृतज्ञ भावना व्यक्त केली.

यावेळी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, माजी अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, ॲड. सतिश गोरडे, सुशील मंचरकर, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अशोक भटेवरा, ॲड. किरण पवार, ॲड. सुनील कडूसकर, ॲड. सुदाम साने, ॲड. मनोहर पवार, ॲड. नितीन कासलीवाल यांनी मनोगते व्यक्त केली. ॲड. मंगेश खराबे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सोहेल शेख यांनी आभार मानले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘शाश्वत स्वर’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Next Article कामगारनेते यशवंत भोसले यांच्याकडून “जागतिक शांतता कराराचे” स्वागत
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

हाऊसफुल्ल’ तुकाराम मुंढे… ‘भेसळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार’

August 23, 2026

सायन्स पार्कमध्ये राष्ट्रीय अंतराळ दिन उत्साहात

August 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 25, 20260
Spread the love

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या समाजसेवा प्रभागातर्फे विश्वबंधुत्व दिनानिमित्त देशव्यापी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

हाऊसफुल्ल’ तुकाराम मुंढे… ‘भेसळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार’

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?