Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

मराठी साहित्य विश्वात रममाण झाले इंद्रायणी साहित्य परिषदेचे सदस्य

May 17, 2026

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

May 16, 2026

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस महापालिकेकडून एक कोटींचे अनुदान
पिंपरी चिंचवड

यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस महापालिकेकडून एक कोटींचे अनुदान

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 12, 2026Updated:May 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (हिंदवी न्यूज)

पिंपरी-चिंचवड शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या “यशवंतराव चव्हाण स्मारक समिती”ला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १ कोटी रुपयांच्या अनुदानाचा धनादेश प्रदान करण्यात आला. हा धनादेश महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार शंकर जगताप, उपमहापौर  शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक  बारणे, विधी समिती सदस्य कुशाग्र कदम तसेच स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या औद्योगिक, सहकारी आणि विकासात्मक धोरणांद्वारे आधुनिक महाराष्ट्राची भक्कम पायाभरणी केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडसारखी छोटी गावे देशातील अग्रगण्य औद्योगिक शहरांमध्ये विकसित झाली. लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा जतन करण्यासाठी स्थापन झालेली “यशवंतराव चव्हाण स्मारक समिती” गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.

निगडी प्राधिकरण परिसरातील भव्य स्मारकात ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, सांस्कृतिक भवन, वैद्यकीय केंद्र आणि विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र यांसारख्या लोकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून हजारो विद्यार्थी, नागरिक आणि अभ्यासक लाभ घेत असून समाजाभिमुख उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.

यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, “स्व. यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा ही केवळ इतिहास नसून महाराष्ट्राच्या विकासाची प्रेरणाशक्ती आहे. शिक्षण, संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि युवकांच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना महापालिका नेहमीच पाठबळ देईल. हे अनुदान म्हणजे केवळ आर्थिक मदत नसून समाज घडविणाऱ्या कार्याला दिलेला सन्मान आहे.”या अनुदानामुळे संस्थेच्या विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना अधिक गती मिळणार असून नागरिकाभिमुख कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यास बळ प्राप्त होणार आहे

यावेळी समितीचे अध्यक्ष  सुनील जाधव, उपाध्यक्ष  संजय ढेंबरे, उपाध्यक्ष अमोल भोईटे, सचिव  रामभाऊ तावरे, खजिनदार  विलास भोसले, सहखजिनदार  अशोक चव्हाण तसेच  रामचंद्र सकुंडे उपस्थित होते.

Loading

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराज्यस्तरीय महापौर चषक स्पर्धेत पुरुष गटात वाघजाई तर महिला गटात राजमाता जिजाऊ संघ विजेता
Next Article हृदयसम्राट बाबा हरदेव सिंह यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समर्पण दिवस  
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

मराठी साहित्य विश्वात रममाण झाले इंद्रायणी साहित्य परिषदेचे सदस्य

May 17, 2026

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

May 16, 2026

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026

वायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी

May 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

मराठी साहित्य विश्वात रममाण झाले इंद्रायणी साहित्य परिषदेचे सदस्य

By Hindavinewsnetwork@gmail.comMay 17, 20260
Spread the love

विश्वकोश निर्मिती मंडळ व पुस्तकांचे गाव भिलार येथे अभ्यास सहल पिंपरी, (हिंदवी न्यूज)-  इंद्रायणी…

Loading

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

May 16, 2026

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026

वायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी

May 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?