Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

आदर्श मानवी मूल्यांची संस्कार गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी -ह .भ .प प्रकाश काळे महाराज

October 11, 2026

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»मुंबई-पुणे महामार्गावरील विकासकामांची उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून पाहणी
पिंपरी चिंचवड

मुंबई-पुणे महामार्गावरील विकासकामांची उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून पाहणी

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 21, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

कामांच्या प्रगतीचा आढावा; नागरिकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचना

पिंपरी,(हिंदवी न्यूज) –पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मुंबई-पुणे महामार्गावरील सुरू असलेल्या विविध विकासकामांची उपमहापौर शर्मिला बाबर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. तसेच कामांदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणींची माहिती घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पीसीएमसी मेट्रो स्टेशन ते निगडी या मार्गावरील विविध विकास कामांच्या अनुषंगाने गुरुवार, दि. १८ जून २०२६ रोजी आयोजित पाहणी दौऱ्यात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांच्या प्रगतीची सविस्तर माहिती घेतली. विकासकामे दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याबरोबरच नागरिकांना होणारा त्रास कमीत कमी ठेवण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

कामांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाबी तसेच इतर नागरी समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले. विकासकामे करताना नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी राहुल पाटील, उपअभियंता (शहरी दळणवळण), विपिन थोर मोठे, कनिष्ठ अभियंता, प्रसन्न देसाई, आर्किटेक्ट (शहरी दळणवळण), योगेश शिंदे, प्रकल्प सल्लागार (शहरी दळणवळण) तसेच इमरान पठाण, बीट निरीक्षक, अ प्रभाग उपस्थित होते. पाहणीदरम्यान उपमहापौर शर्मिला बाबर यांनी प्रत्यक्ष स्थळभेट देऊन विविध कामांच्या प्रगतीची पाहणी केली तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि विकासकामे अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापौर रवि लांडगे यांची दूरदर्शी संकल्पना; पिंपरी-चिंचवडला मिळणार ‘पुस्तकांची नगरी’ म्हणून नवी ओळख
Next Article ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाच्या टीमने घेतली महापौर रवि लांडगे यांची भेट
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
आळंदी

आदर्श मानवी मूल्यांची संस्कार गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी -ह .भ .प प्रकाश काळे महाराज

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी  सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चार शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचे…

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?