Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई – श्रेया घोषाल

August 30, 2026

नोकरी मेळाव्याबरोबर शिवसेनेतर्फे करिअर मार्गदर्शन

August 30, 2026

शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप अमर महाराज एकडे

August 30, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते रविवारी शिवसेनेच्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड

विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते रविवारी शिवसेनेच्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी 

पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याचे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. ३०) सकाळी साडे नऊ वाजता उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक, शिवसेना उपनेत्या व ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे आणि शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड गावातील चिंचवडे लॉन्स येथे हा मेळावा पार पडणार आहे. यावेळी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे, नगरसेवक निलेश तरस, ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे, निलेश बारणे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सहा हजार बेरोजगार युवक, युवतींनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. तसेच ऐनवेळी उपस्थित राहून १००० पेक्षा जास्त युवक, युवती नोंदणी करून सहभागी होतील अशी माहिती संयोजकांनी दिली आहे. या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील सुमारे १२५ कंपनीतील प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. यामध्ये बँकिंग, आयटी, बीपीओ, केपीओ, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, टेक्नॉलॉजी यांसह विविध उद्योग क्षेत्रांतील कंपनी व उद्योग प्रतिनिधी तसेच ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, हुडास टेक्नॉलॉजी, विगल स्पेस, बजाज, ह्युंदाई, डॉ. रेड्डी फाउंडेशन, बीव्हीजी इंडिया अशा नामांकित आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. अवघ्या पाचवी पास झालेल्या उमेदवारापासून ते आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, इंजिनिअरिंग तसेच इतर उच्चशिक्षित उमेदवारांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि कौशल्यांनुसार योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या मेळाव्यात करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग बांधवांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती सुलभा उबाळे यांनी दिली. यावेळी नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी ‘खासदार शिवसेना जॉब कार्ड’चे वाटप करण्यात येणार आहे. त्यांची माहिती संकलित करून भविष्यात उपलब्ध होणाऱ्या योग्य रोजगाराच्या संधींबाबत त्यांना मार्गदर्शन करून संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

शहर शिवसेनेच्या वतीन रोजगार मेळाव्याचे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. ३०) सकाळी साडे नऊ वाजता उद्घाटन
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमुक्ताई तर्फे आळंदी मंदिरात माउलींना रक्षाबंधन दिनी परंपरेने राखी अर्पण
Next Article शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप अमर महाराज एकडे
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई – श्रेया घोषाल

August 30, 2026

नोकरी मेळाव्याबरोबर शिवसेनेतर्फे करिअर मार्गदर्शन

August 30, 2026

शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप अमर महाराज एकडे

August 30, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

August 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई – श्रेया घोषाल

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 30, 20260
Spread the love

Shreya ghoshal

नोकरी मेळाव्याबरोबर शिवसेनेतर्फे करिअर मार्गदर्शन

August 30, 2026

शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप अमर महाराज एकडे

August 30, 2026

विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते रविवारी शिवसेनेच्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

August 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?