Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई – श्रेया घोषाल

August 30, 2026

नोकरी मेळाव्याबरोबर शिवसेनेतर्फे करिअर मार्गदर्शन

August 30, 2026

शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप अमर महाराज एकडे

August 30, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप अमर महाराज एकडे
पिंपरी चिंचवड

शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप अमर महाराज एकडे

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 30, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

शिवतेज नगर येथे शिवपुराण कथेचा समारोप

हिंदवी न्यूज | पिंपरी 

शिव महापुराण ही जीवांचे कल्याण करणारी कथा आहे. श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. भक्ती नेहमी श्रद्धेने, निष्ठेने, भावाने करावी. भक्तीचे श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सक्य आणि आत्म निवेदन असे नऊ प्रकार आहेत हे समजून घेण्यासाठी शिवपुराण कथेचे श्रवण करावे असे प्रतिपादन हभप अमर महाराज एकडे (आळंदी) यांनी केले.

ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवतेज नगर चिंचवड येथील घरकुल चौकाजवळ श्री स्वामी समर्थ मंदिर येथे श्रावण मास निमित्त हभप अमर महाराज एकडे यांच्या शिवपुराण कथा वाचनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  त्यांना ज्येष्ठ नागरिक श्रीमंत पवार काका (टाळ), महेश गव्हाणे (तबला) आणि वैभव महाराज (हार्मोनियम) यांनी साथ दिली. या कार्यक्रमाच्या आयोजनात सारिका रिकामे, स्नेहा गुणवंत, क्षमा काळे, गीता पाटील, विद्या दुदुसकर, नीलिमा भंगाळे, स्मिता शिरसाट, मंगल काळे, छाया महाजन, अश्विनी केवाडकर आणि हरिनारायण शेळके काका, राजीव गुणवंत, दीपक बिरादार, चैतन्य बनकर, मेघराज बागी, रोहन नंदनवाड यांनी सहभाग घेतला.

“मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुड ध्वज, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तनु हर” या मंत्राने हभप अमर महाराज एकडे शिवपुराण कथा वाचनाचा समारोप केला. यावेळी बालगोपाळांनी शिव पुराण कथेतील “शिवपार्वती विवाह” आणि इतर प्रसंग सादर केले.

शिवतेज नगर चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे वर्षभर विविध पारंपरिक व धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. त्याचा हजारो भक्त, भाविक लाभ घेतात अशी माहिती नारायण बहिरवाडे यांनी दिली.

 

हभप एकडे maharaj
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते रविवारी शिवसेनेच्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन
Next Article नोकरी मेळाव्याबरोबर शिवसेनेतर्फे करिअर मार्गदर्शन
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई – श्रेया घोषाल

August 30, 2026

नोकरी मेळाव्याबरोबर शिवसेनेतर्फे करिअर मार्गदर्शन

August 30, 2026

विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते रविवारी शिवसेनेच्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

August 29, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

August 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई – श्रेया घोषाल

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 30, 20260
Spread the love

Shreya ghoshal

नोकरी मेळाव्याबरोबर शिवसेनेतर्फे करिअर मार्गदर्शन

August 30, 2026

शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप अमर महाराज एकडे

August 30, 2026

विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते रविवारी शिवसेनेच्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

August 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?