Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पिंपळगाव गोलेगावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

November 14, 2026

आळंदीतील भराव रस्त्यावर गाड्या थेट माऊली मंदिरासमोर, भाविक व मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

November 14, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार ‘स्व. नाना पाटेकर करंडक’ नाट्यस्पर्धा!

November 14, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»लोकनेते भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतील ‘कलाकार कट्टा’ची दिमाखदार वर्षपूर्ती!
पिंपरी चिंचवड

लोकनेते भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतील ‘कलाकार कट्टा’ची दिमाखदार वर्षपूर्ती!

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी

लोकनेते भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘कलाकार कट्टा’ने यशस्वी वर्षपूर्तीचा टप्पा गाठला. नवोदितांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिभेला नवी ओळख मिळावी, या उद्देशाने सुरू झालेल्या या उपक्रमाच्या बाराव्या पुष्पात विविध कलाविष्कारांची रंगतदार मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी पंडित पद्माकर कुलकर्णी कलादालन, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘वर्षपूर्ती हक्काच्या मंचाची, नांदी नव्या पर्वाची!’ ही या सोहळ्याची संकल्पना वर्षभरातील यशस्वी वाटचालीचे प्रतीक ठरली.

कार्यक्रमात कराओके गायनात शालन पायगुडे, कविता सादरीकरणात शशिकला देवकर, आकाश थिटे, आसाराम कसबे यांनी झांज आणि ढोलकी या वाद्याची माहिती दिली आणि ऋषिकेश गायकवाड आणि ओंकार गायकवाड यांनी वाद्याचे सादरीकरण केलं. मधुषा भागवत यांच्या चित्रांचे सर्व रसिकांनी कौतुक केले, भारूडमध्ये राजश्री वाघमारे, जोगवा सादरीकरणात माधुरी डिसूजा व शीला पाटील, बोधकथेत राज अहेरराव, पियानो वादनात श्रिजा पोवार, अभिवाचनात जयश्री श्रीखंडे, लोकवाद्यात आसाराम कसबे, तसेच नाट्यछटांमध्ये सुखदा शिंदे, देवज दीक्षित आणि दिविजा दीक्षित यांनी आपापल्या कलागुणांचे दर्शन घडवले. विविध कलाप्रकारांतील या सादरीकरणांनी कार्यक्रमात उत्साह आणि वैविध्य निर्माण केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरी लोंढे यांनी केले. त्यांनी ‘कलाकार कट्टा’च्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेत या उपक्रमामागील संकल्पना आणि उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी केले, तर प्रकाश ढवळे यांनी आभार व्यक्त केले.

एका संकल्पनेतून सुरू झालेला हा प्रवास बारा पुष्पांच्या माध्यमातून अनेक कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा ठरला. कलाकारांना प्रोत्साहन, रसिकांची दाद आणि नव्या प्रतिभेला मिळालेली संधी ही या वर्षपूर्तीची वैशिष्ट्ये ठरली.

लोकनेते भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून रुजलेल्या ‘कलाकार कट्टा’ने वर्षपूर्तीच्या निमित्ताने नव्या सांस्कृतिक पर्वाची नांदी केली आहे. हा सोहळा केवळ बारा कार्यक्रमांच्या यशाचा उत्सव नसून कलाकारांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या, कलेचा सन्मान जपणाऱ्या आणि सांस्कृतिक समृद्धीची वाट खुली करणाऱ्या व्यासपीठाच्या यशस्वी वाटचालीचा गौरव ठरला.

कलाकार कट्टा भाऊसाहेब भोईर
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपरमात्म्याच्या अनुभूतीमुळे जीवनात जागृतीची भावना निरंतर कायम राहते. -निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज
Next Article कालिदासाचे शिल्प अधिकृत व्हावे – शरद पवार
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार ‘स्व. नाना पाटेकर करंडक’ नाट्यस्पर्धा!

November 14, 2026

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
आळंदी

पिंपळगाव गोलेगावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 14, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | आळंदी  मौजे पिंपळगाव गोलेगाव येथे उपवनसंरक्षक जुन्नर, मा. सहाय्यक वनसंरक्षक, जुन्नर, व मा.…

आळंदीतील भराव रस्त्यावर गाड्या थेट माऊली मंदिरासमोर, भाविक व मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

November 14, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार ‘स्व. नाना पाटेकर करंडक’ नाट्यस्पर्धा!

November 14, 2026

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?