Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»मावळ»मावळ»खासदार श्रीरंग बारणे शेतकऱ्यांच्या बांधावर
मावळ

खासदार श्रीरंग बारणे शेतकऱ्यांच्या बांधावर

भात शेतीची पाहणी, तत्काळ पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवण्याची अधिकाऱ्यांना सूचना
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज  | पिंपरी 

परतीच्या पावसाने दडी मारल्याने मावळ तालुक्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाताच्या ओंब्या भरल्या नाहीत. त्यामुळे भाताचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. मावळ तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. अधिकाऱ्यांनी तत्काळ नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत, अशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

खासदार बारणे यांनी मंगळवारी कृषी अधिकारी श्री मारुती साळे , सहाय्यक कृषी अधिकारी पांचाली गायकवाड, शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडभोर, शिवसेना मावळ तालुका प्रमुख राम सावंत, शिवसेना मावळ उप तालुका प्रमुख सोमनाथ कोंडे, अमित कुंभार, चंद्रकांत भोते, युवासेना उप जिल्हा प्रमुख दत्ता भाऊ केदारी, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, युवासेना मावळ तालुका प्रमुख विशाल लोखंडे, नवनाथ हरपुडे, निलेश वाघमारे सुदेश लाड,

माजी सभापती श्री. गणेश गायकवाड, राष्ट्रवादि मावळ तालुका सरचिटणीस श्री. देवा गायकवाड, सर्व संबंधित अधिकारी, शेतकऱ्यांसह मावळ तालुक्यातील नाणे मावळ परिसरातील पावसाअभावी नुकसान झालेल्या भात शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलासा दिला. खासदार बारणे म्हणाले, मावळ तालुक्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली. मावळात बारा हजार २८ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. ज्या शेतात कालपर्यंत हिरवीगार भाताची रोपे डोलत होती. त्याच शेतात आज पाण्याअभावी जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. रोपांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी उभ पीक करपून गेले आहे. भाताच्या ओब्या भरल्या नसल्याने शंभर टक्के नुकसान झाले आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस झाला नसल्याने मावळातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मावळातील शेतकरी प्रामुख्याने भाताचेच पीक घेतो. यंदा भाताचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे तत्काळ पाहणी करून पंचनामे करावेत. दोन दिवसांत अहवाल द्यावा. हा अहवाल राज्य शासनाला पाठवून शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत करण्याची सूचना खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.

मावळ, मुळशी, हवेली तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. दुष्काळ निवारणासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीकडेही मागणी केली असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपीएमआरडीए’ची ‘झोन’, ‘पार्ट प्लॅन’ अन् ‘साईट एलिव्हेशन’ प्रमाणपत्रे आता स्वयंचलित पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध!
Next Article कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने कामगारांच्या मागण्यांसाठी “विनम्र अभियान पदयात्रा”
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 9, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पुणे  माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्याच्या…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?