Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने कामगारांच्या मागण्यांसाठी “विनम्र अभियान पदयात्रा”
पिंपरी चिंचवड

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने कामगारांच्या मागण्यांसाठी “विनम्र अभियान पदयात्रा”

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 29, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सर्व विभागात काम करत असलेल्या कंत्राटी पद्धतीवर दाखवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या परिवारात दिवाळी साजरी करण्याकरता दिनांक 3 नोव्हेंबर 2026 पूर्वी बोनस कायद्यानुसार सन 2025-2026 या वर्षाचा बोनस व ऑक्टोबर 2026 या महिन्यातील वेतन देण्यात यावे या मागणीसाठी आज गुरुवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशी “विनम्र अभियान पदयात्रा” राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने काढण्यात येणार आहे. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सर्व विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीवर दाखवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना उदाहरणार्थ आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी वाहन चालक वैद्यकीय मधील स्वच्छता सेवक,वार्ड बॉय,नर्सेस, तांत्रिक कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी उद्यान विभाग मधील कर्मचारी, अग्निशमन विभागातील वाहनचालक व अग्निशमन कर्मचारी, पालिकेच्या सर्व शाळांमधील स्वच्छता सेवक शिपाई व इतर कर्मचारी, स्मशानामधील सर्व कर्मचारी, पाणीपुरवठा व जलवाहिनी विभाग मधील सर्व कर्मचारी सर्व प्रभागांमध्ये काम करणारे कंत्राटी पद्धतीवर दाखवण्यात आलेल्या सुमारे 4500 कर्मचाऱ्यांच्या समान काम समान वेतन,महापालिकेने रक्कम रुपये पाच लाखापर्यंतचा परिवारासह विमा उतरवणे,कर्मचाऱ्याचा अपघाती अथवा आजारी पडून मृत्यू झाल्यास वारसदारास रक्कम रुपये 25 लाख भरपाई पोटी देण्यात यावेत,अनुकंपा तत्वावर वारसदार यासमहापालिकेत नोकरी देण्यात यावी या कायदेशीर मागण्यांना मान्यता द्यावी.याकरता राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी चौकातील पुतळ्याला हार घालून दुपारी 3.30 वाजता महापालिकेच्या मुख्य इमारतीकडे सर्व कर्मचारी मा महापौर रवीजी लांडगे साहेब, माननीय आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्याकरता जाणार आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी मा उपकामगार आयुक्त श्री अभय गीते साहेब यांचे समोर वरील प्रश्नाबाबत पुणे येथे बैठक झालेली होती. सदर बैठकीस महापालिकेचे कामगार अधिकारी श्री प्रमोद जगताप हे उपस्थित होते. श्री जगताप यांना दिलेल्या निवेदनानुसार सर्व कंत्राटी पद्धतीवर दाखवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना बोनस कायद्यानुसार त्वरित बोनस देण्याबाबतचे आदेश संबंधितांना काढावेत अशी सूचना श्री गीते साहेब यांनी दिलेली होती.परंतु अद्याप सूचना किंवा आदेश काढण्याचे पत्र आम्हाला मिळाले नाही अथवा संबंधित कंत्राटदारांना त्यांनी दिलेले आहे किंवा कसे हे समजले नाही.परंतु बोनस कायद्यानुसार बोनस व वेतन कंत्राटदाराने न दिल्यास मुख्य मालक (प्रिन्सिपल एम्प्लॉयर) म्हणून बोनस व वेतन ही देण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांची आहे.तसेच मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त महोदयांना आलेले आहेत. तरी आपल्या अधिकाराचा वापर करून महापालिकेने 3 नोव्हेंबर पूर्वी बोनस व ऑक्टोबर महिन्याचे वेतन या कर्मचाऱ्यांना द्यावे.

अनेक कंत्राटदार हे आम्ही वेतनामध्ये दर महिन्याला बोनस देतो अशी खोटी बतावणी करून कर्मचाऱ्यांचा कायदेशीर बोनस वर्षांवर्षें देत नाहीत तरी अशा कंत्राटदारांना आपण बोनस देण्याबाबतचे आदेश करावेत असेही उप कामगार आयुक्त यांनी महापालिकेच्या कामगार अधिकारी श्री जगताप यांना निर्देश दिलेले आहेत. पिंपरी चिंचवड शहराची निगा राखणाऱ्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या व सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे मत कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केले.

Vinamra abhivadan yatra
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleखासदार श्रीरंग बारणे शेतकऱ्यांच्या बांधावर
Next Article जंजिरा किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी टाळाटाळ; मनोज जरांगे यांच्या तोंडाला काळे फासणार- भरतभाऊ ओव्हाळ
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

November 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 9, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पुणे  माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्याच्या…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?