Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पिंपळगाव गोलेगावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

November 14, 2026

आळंदीतील भराव रस्त्यावर गाड्या थेट माऊली मंदिरासमोर, भाविक व मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

November 14, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार ‘स्व. नाना पाटेकर करंडक’ नाट्यस्पर्धा!

November 14, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»सांगवीतील पीडब्ल्यूडी क्वार्टर्सच्या जागेवर संविधान सृष्टी व विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन सृष्टी उभारा – शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
पिंपरी चिंचवड

सांगवीतील पीडब्ल्यूडी क्वार्टर्सच्या जागेवर संविधान सृष्टी व विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन सृष्टी उभारा – शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 31, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी

सांगवी येथील संविधान चौकातील संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प हटविल्याप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून आता या परिसराचा व्यापक विकास करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. काँग्रेस आणि समविचारी पक्ष संघटनेच्या आंदोलनाचा (दि.३०) नववा दिवस होता. सांगवीतील पीडब्ल्यूडी क्वार्टर्सच्या जागेवर संविधान सृष्टी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि वसतिगृह उभारून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन सृष्टी’ विकसित करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

बनसोडे यावेळी म्हणाले की, संविधान चौकातील संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प बेकायदेशीरपणे हटवून जेसीबीच्या साहाय्याने स्मारक उद्ध्वस्त केल्याप्रकरणी संबंधित नगरसेविका तृप्ती संतोष कांबळे, संतोष कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच हटविण्यात आलेली प्रास्ताविका पुन्हा त्याच ठिकाणी स्थापित केली जावी. आंदोलना – दरम्यान नागरिक आणि विविध संघटनांशी झालेल्या चर्चेतून या परिसरात व्यापक स्वरूपाचे स्मारक उभारण्याची मागणी पुढे आली आहे. संविधानाची निर्मिती, संविधानाची मूल्ये, प्रास्ताविका आणि मानवी हक्क यांची माहिती देणारी संविधान सृष्टी या ठिकाणी उभारण्यात यावी.

सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी आणि पिंपळे निलख परिसरातील नागरिकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी अभ्यासिका उभारण्याची गरज असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या परिसरात मोठी असल्याने अभ्यासिका आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारल्यास त्याचा मोठा फायदा होईल. सांगवीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) मोडकळीस आलेल्या क्वार्टर्सची जागा महानगरपालिकेने उपलब्ध करून घ्यावी. त्यातील सुमारे एक एकर जागेवर हे अध्ययन केंद्र विकसित करावे.

या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय, कलासंचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरसचिव विभाग यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेच्या पुनर्स्थापनेपुरते आंदोलन मर्यादित न ठेवता, या घटनेच्या माध्यमातून शहरात संविधान जागृती, विद्यार्थी हित आणि सामाजिक प्रबोधनाचे केंद्र निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मत नरेंद्र बनसोडे यांनी व्यक्त केले.

sangvi-pwd-quarters-constitution-dr-ambedkar-study-centre
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची “विनम्र अभियान पदयात्रा” यशस्वी;
Next Article पिंपरी चिंचवड अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणत्याही भेटवस्तू स्वीकारू नयेत
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार ‘स्व. नाना पाटेकर करंडक’ नाट्यस्पर्धा!

November 14, 2026

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
आळंदी

पिंपळगाव गोलेगावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 14, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | आळंदी  मौजे पिंपळगाव गोलेगाव येथे उपवनसंरक्षक जुन्नर, मा. सहाय्यक वनसंरक्षक, जुन्नर, व मा.…

आळंदीतील भराव रस्त्यावर गाड्या थेट माऊली मंदिरासमोर, भाविक व मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

November 14, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार ‘स्व. नाना पाटेकर करंडक’ नाट्यस्पर्धा!

November 14, 2026

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?