Browsing: पिंपरी चिंचवड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हिंदवी न्यूज | पिंपरी  पिंपळे सौदागर परिसरातील गणेशम-२ सोसायटीमध्ये प्राथमिक माहितीनुसार, I-304 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अनंतवार कुटुंबीय यांच्या फ्रिजचा स्फोट होऊन…

हिंदवी न्यूज | पिंपरी  चिंचवड येथील स्वर्गीय तात्या बापट स्मृती समिती संचलित ‘भारत माता भवन’च्या वास्तुवृद्धीचा (इमारतीवर दोन नवीन मजले)…

पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव अमृतराव शिर्के (वय ८१ वर्षे) यांचे मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) निधन झाले.

विरोध नोंदवताना प्रत्येकाने संवैधानिक मार्गांचा अवलंब केला पाहिजे. अन्यथा अराजकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिला.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला, तरी लवकरच भारतीय संघात पुनरागमन करणार असल्याचा स्पष्ट संदेश त्याने दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथे आयोजित श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सवादरम्यान उपस्थित हजारो चाहत्यांशी संवाद साधताना सूर्यकुमार यादवने आपल्या कमबॅकचे संकेत दिले.

रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी व पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पत्रकारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले

प्रभागातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याच्या उद्देशाने  ल क्षेत्रीय कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रभाग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नगरसेविका रेखा ताई देवकर यांचा सत्कार करण्यात आला.

‘पीएमआरडीए’च्या ‘स्ट्रक्चरल प्लॅन’ला गती; सर्व शासकीय विभागांना आठ दिवसांत नियोजन सादर करण्याचे निर्देश

अखिल भारतीय नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित ‘कलाकार कट्टा – पुष्प १०वे’  कार्यक्रम उत्साहात पार पडला. पारंपारिक नृत्य, कथक नृत्य, स्वरचित कविता, कराओके गाणी, स्वगत, पारंपारिक क्लारनेट वाद्य, भजन, चित्र प्रदर्शन अशा विविध कलाप्रकारांच्या बहारदार सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.