Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»शहरात भाजपचे एक लाख वृक्षारोपणाचे महाअभियान
पिंपरी चिंचवड

शहरात भाजपचे एक लाख वृक्षारोपणाचे महाअभियान

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पर्यावरणदिनी वृक्षारोपण, नदी स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- मोदी सरकारच्या बारा वर्षेपूर्ती व ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजप महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड शहरात एक लाख वृक्षारोपण करण्याचं नियोजन करण्यात आले आहे.  ५ जून रोजी सकाळी सात ७ वाजता या वृक्षारोपणाची सुरुवात दुर्गा टेकडी येथे एक हजार वृक्षारोपण करून ,संपूर्ण दिवसभरात चिंचवड, पिंपरी, भोसरी अशा तीनही विधानसभेमधील १४ मंडले ते बूथ स्तरापर्यंत वृक्षारोपण होणार आहे

भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे हे या अभियानाचे जिल्हा संयोजक आहेत तर सहसंयोजक म्हणून मनोज तोरडमल व रमेश वहिले यांना जबाबदारी दिली आहे.  खासदार प्रा. मेघा कुलकर्णी यांना या अभियानाची पश्चिम महाराष्ट्र संयोजक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे

या अभियानात भाजपा शहराध्यक्ष नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे, चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप ,आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे ,आमदार अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे हे विविध ठिकाणी वृक्षारोपण करून अन्य ठिकाणी प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सर्व मंडल अध्यक्ष,नगरसेवक, नगरसेविका, माजी नगरसेवक, पक्षाचे वरिष्ठ नेते, शक्ती प्रमुख, बूथ प्रमुख सर्व जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते  आपल्या बूथ वर वृक्षारोपण करणार आहेत.  तसेच जनसहभागातून त्याचबरोबर सामाजिक संस्था, मंडळे यांच्या  सहकार्याने पहिल्याच दिवशी किमान १५००० वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  पुढील पंधरा दिवसात संपूर्ण शहरात एक लाखाहून अधिक वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यासोबत नदी स्वच्छता, प्लास्टिक मुक्त पर्यावरण जनजागृती व स्वच्छता अभियान शहरातील विविध भागात राबवले जाणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनाही या अभियानात सहभाग घ्यावा व वृक्षारोपण करून त्याच्या संगोपनाचे नियोजनही करावे, असे आवाहन शहराध्यक्ष शत्रुघ्न बापु काटे व जागतिक पर्यावरण दिन अभियान जिल्हा संयोजक मधुकर बच्चे यांनी केले आहे.

 

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिकेच्या महिला आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू
Next Article गजानन हाउसिंग सोसायटी परिसरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?