पिंपरी,(हिंदवी न्यूज) – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गुरुवारी (४जून ) प्रभाग क्रमांक १८ चिंचवडगाव येथे नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेविका मनीषा चिंचवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी चिंचवड काळेवाडी मंडल अध्यक्ष अॅड हर्षद नढे, सरचिटणीस मधुकर बच्चे, भाजपा उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, डॉ. अजित जगताप, लक्ष्मण माहुरे, प्रसाद परब, महेश भोईर, हरिभाऊ मोहिते, सुभाष पंडित, मधुकर कुलकर्णी, अमेय देशपांडे, महानंदा भोईर, उद्यान विभागाचे नाळे साहेब, कांबळे साहेब व इतर जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
![]()
