Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»उन्हाळी सुट्टीनंतर १५ जूनपासून महापालिकेच्या शाळा पुन्हा गजबजणार
पिंपरी चिंचवड

उन्हाळी सुट्टीनंतर १५ जूनपासून महापालिकेच्या शाळा पुन्हा गजबजणार

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 14, 2026Updated:June 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

महापालिकेच्या विविध शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी महापौर,आयुक्त यांचे समवेत महापालिकेचे अधिकारी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत; पाठ्यपुस्तकांचे वाटपही होणार

पिंपरी, (हिंदवी न्यूज)-उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा सोमवार, दि. १५ जून २०२६ पासून पुन्हा सुरू होणार असून नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणामध्ये स्वागत करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. विशेषतः इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्याच दिवशी सर्व महापालिका शाळांमध्ये ‘शाळा प्रवेश उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

शाळा प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने महापौर रवि लांडगे,आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी,नगरसदस्य अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची उत्साहपूर्ण सुरुवात व्हावी यासाठी ते पालकांशी संवाद साधण्यात येणार आहे.

या प्रवेश उत्सवाद्वारे नव्याने शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत आकर्षक पद्धतीने करण्यात येणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण, स्वागत, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन तसेच शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून स्वागत करण्यात येणार आहे.

तसेच, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बालभारतीची मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार असून नवीन शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमाची सुरुवात तत्काळ होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरळीतपणे सुरू होण्यासाठी शिक्षण विभागामार्फत शाळा पूर्वतयारीची सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. शाळा परिसराची स्वच्छता, वर्गखोल्यांची तयारी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्याची सुविधा, डिजिटल शिक्षण साहित्य, शैक्षणिक साधनसामग्री तसेच शिक्षकांची उपस्थिती याबाबत आवश्यक नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, आनंददायी व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

 

💬शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी भक्कम पाया असतो आणि त्या पायाची मजबूत सुरुवात शाळेच्या पहिल्या दिवसापासून होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आनंददायी, प्रेरणादायी आणि संस्कारक्षम वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘शाळा प्रवेश उत्सवा’च्या माध्यमातून नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आत्मीयतेने स्वागत करण्यात येणार असून लोकप्रतिनिधी व प्रशासन विद्यार्थ्यांच्या या नवीन प्रवासात सहभागी होणार आहेत. शहरातील पालकांनी आपल्या पाल्यांना महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे.

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका9

 

💬महापालिकेच्या शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमुळे पालकांच्या पसंतीस उतरू लागल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेला ‘प्रवेश उत्सव’ हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात ठरणार आहे. शहरातील सर्व पालकांनी आपल्या मुलांना महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश देऊन पहिल्याच दिवशी शाळेत उपस्थित राहावे. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन एकत्रितपणे उपस्थित राहणार आहे.

*- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका*

9u5t
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदेशाचा अमूल्य हस्तलिखित वारसा जतन करण्यासाठी ‘ज्ञानभारतम्’ अभियानात सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन
Next Article आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची नाले व नदीपात्रांची पाहणी
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?