Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»स्वच्छता नियमभंगाविरोधात महापालिकेची मोहीम
पिंपरी चिंचवड

स्वच्छता नियमभंगाविरोधात महापालिकेची मोहीम

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

४४ हजारांचा दंड वसूल

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात महापालिकेने धडक कारवाई मोहीम हाती घेतली असून, विविध भागांत केलेल्या कारवायांमधून ४४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, अशा प्रकारांवर ही कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग आणि ग्रीन मार्शल पथकाने विविध भागांत तपासणी मोहीम राबविली.

रहाटणी-थेरगाव परिसरात सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या एका टेम्पोवर कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष तपासणीदरम्यान संबंधित वाहनातून कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. रावेत परिसरात एका व्यावसायिक आस्थापनाकडून कचरा जाळला जात असल्याचे आढळून आले. कचरा जाळल्यामुळे होणारे वायू प्रदूषण आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेऊन संबंधित आस्थापनास २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

दरम्यान, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आरोग्य निरीक्षक क्षितिज रोकडे व ग्रीन मार्शल पथकाने यांनी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजी मंडई परिसरात विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे आणि अस्वच्छता करणे या प्रकारांवर कारवाई करण्यात आली. त्यातून १४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून सुमारे १० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. याशिवाय, प्लास्टिकबंदीचे उल्लंघन करणाऱ्या आणखी एका प्रकरणात पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी कचरा उघड्यावर टाकणे अथवा जाळणे यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले. अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिका कठोर कारवाई करत असून नागरिकांनी स्वच्छता नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले की, स्वच्छ सर्वेक्षण आणि स्वच्छ शहराच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे नमूद केले. कचरा जाळणे, उघड्यावर टाकणे अथवा बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात नियमित कारवाई सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेने नागरिकांना ओला, सुका, सॅनिटरी व विशेष काळजी योग्य कचऱ्याचे विलगीकरण करून तो घंटागाडीमार्फत देण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा आस्थापनांची माहिती प्रशासनाला कळविण्याचेही आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Loading

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुविधांच्या नियोजनाला गती
Next Article नागरिकांच्या तक्रारींवर तत्पर कार्यवाहीला प्राधान्य द्या : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

भाजपा शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारी पदी मधुकर बच्चे यांची नियुक्ती

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

By Hindavinewsnetwork@gmail.comJuly 12, 20260
Spread the love

विश्व हिंदू परिषद आयोजित आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ हिंदवी न्यूज | पिंपरी ‘ज्ञानेश्वर…

Loading

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?