Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

सौ उमाताई खापरे (आमदार, विधान परिषद महाराष्ट्र), यांचा महिलांना स्वतःला ओळखा, पुढे जा आणि इतरांना सक्षम करण्याचा संदेश!!

October 12, 2026

आदर्श मानवी मूल्यांची संस्कार गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी -ह .भ .प प्रकाश काळे महाराज

October 11, 2026

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»मुळशी»मदत केंद्रांमध्ये आयुक्तांकडून सोयी-सुविधांची पाहणी
मुळशी

मदत केंद्रांमध्ये आयुक्तांकडून सोयी-सुविधांची पाहणी

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 7, 2026Updated:July 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

४२०० नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड मनपा यंत्रणा हायअलर्टवर

हिंदवी न्यूज|पिंपरी
शहरात काल दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून, सर्व अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष मैदानावर (फील्डवर) कार्यरत आहेत. शहरात आतापर्यंत ३२६ मिमी पावसाची नोंद झाली असून, काही सखल भागांतील रस्त्यांवर आणि घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने सुमारे ४२०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने वेगवेगळ्या १७ ते १८ ठिकाणी तात्काळ बोटी तैनात केल्या आहेत.

पूरबाधित नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विविध मदत केंद्रांना महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. प्रशासनाने नागरिकांच्या निवासासाठी शहरात चोख व्यवस्था केली असून, पिंपरी नगर येथील कमला नेहरू शाळा येथे सर्वात मोठे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये मिलिंदनगर, विजयनगर आणि संजय गांधी नगर भागातील २५० कुटुंबे म्हणजेच १,०८० पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षितपणे आश्रय देण्यात आला आहे.

येथे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जनरेटरद्वारे अखंडित प्रकाश व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, जेवणाची उत्तम व्यवस्था आणि स्वच्छ शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. यासोबतच फुगेवाडी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शाळा मदत केंद्रातही १८५ नागरिकांची अशीच उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, तिथल्या अधिकाऱ्यांना नागरिकांची पूर्ण काळजी घेण्याचे निर्देश आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी दिले आहेत.

दरम्यान, हवामान खात्याने उद्यासाठी शहरात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले कि, “नदीकाठच्या रहिवाशांनी सुरक्षिततेसाठी प्रशासनाला सहकार्य करून तात्काळ स्थलांतरित व्हावे, नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे, गरज असेल तरच घराबाहेर पडावे आणि कोणतीही मदत हवी असल्यास महानगरपालिकेच्या आपत्कालीन हेल्पलाईनवर संपर्क साधावा,”असे आवाहन करण्यात आले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपूरबाधित भागातील ४२०० व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
Next Article संविधान हे वकिलांची भगवद्गीता! – ॲड. सतिश गोरडे
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

न्यायालयातील वकील कक्षात चोऱ्यांचे सत्र ; बॅगेतील आयपॅड लंपास

October 6, 2026

पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा

August 23, 2026

क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयात स्वातंत्र्यदिन संपन्न

August 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

सौ उमाताई खापरे (आमदार, विधान परिषद महाराष्ट्र), यांचा महिलांना स्वतःला ओळखा, पुढे जा आणि इतरांना सक्षम करण्याचा संदेश!!

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 12, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी  महिलांनी स्वतःमधील दुर्गाशक्ती ओळखून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा, स्वावलंबी बनावे आणि…

आदर्श मानवी मूल्यांची संस्कार गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी -ह .भ .प प्रकाश काळे महाराज

October 11, 2026

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?