Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»मुळशी»क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयात स्वातंत्र्यदिन संपन्न
मुळशी

क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयात स्वातंत्र्यदिन संपन्न

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 22, 2026Updated:August 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी 

‘नाही होत स्वतंत्रता, शिवकथा घोटून भाटापरी,  घ्यावे लागतसे शिवाजी बाजीपरी, हे मस्तक स्वहस्तावरी!” असा सशस्त्र क्रांतीचा संदेश देऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीचा यज्ञ पेटवून आजही भारतीय तरुणांच्या मनात ती ज्योत तेवत ठेवणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करीत  चिंचवडगावातील क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयात ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी नगरसेविका मनीषा चिंचवडे आणि सनदी लेखापाल के. एन. बन्सल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह अ‍ॅड. सतिश गोरडे, कोषाध्यक्ष रवींद्र नामदे, सेवाभारती प्रांताचे लक्ष्मीकांत देशपांडे, ग्रामविकासचे भास्कर भोर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह अविनाश आगज्ञान, नगर सहकार्यवाह अतुल सुबंध, अविनाश गोखले, किरण भोईर, गतिराम भोईर, संस्था पदाधिकारी डाॅ. शकुंतला बन्सल, आसाराम कसबे, नितीन बारणे, सुहास पोफळे, हेमाराम चौधरी, विश्वस्त मधुसूदन जाधव, मुख्याध्यापिका वर्षा जाधव आणि क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिर व विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच चिंचवड गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रास्ताविकातून संस्थेचे कार्यवाह अ‍ॅड. सतिश गोरडे यांनी ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद केले. नगरसेविका मनीषा चिंचवडे यांनी स्वातंत्र्यदिनाच्यासर्वांना शुभेच्छा दिल्या. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत संपूर्ण वंदे मातरम्, राष्ट्रगीत, ध्वजगीत सादर करून देशभक्तिपर घोषणा देत ध्वजाला अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या संयोजनात व्यवस्थापक अतुल आडे, कार्यकर्ते समीर काळे, अ‍ॅड. अक्षय कदम, सागर शेवाळे, किरण गायकवाड, प्राजक्ता कदम, अंजली सूर्यवंशी, विशाल पाटील यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी माजी सैनिक राजाराम भिलारे यांनी उत्स्फूर्तपणे देशभक्तिपर गीतांचे गायन केले. त्यांचा सत्कार अ‍ॅड. सतिश गोरडे यांच्या हस्ते करण्यात आला. हर्षदा धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. आसाराम कसबे यांनी आभार मानले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleप्रभागातील नागरी समस्या तातडीने सोडवा : सभापती अभिषेक बारणे
Next Article पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

न्यायालयातील वकील कक्षात चोऱ्यांचे सत्र ; बॅगेतील आयपॅड लंपास

October 6, 2026

पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा

August 23, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुळशी

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | नवी सांगवी साई चौक येथील लोकनेते लक्ष्मण भाऊ भाजी मार्केट मध्ये आमदार…

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?