Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ
पिंपरी चिंचवड

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज |पिंपरी
पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनतर्फे शुक्रवार, दिनांक ११ जुलै २०२६ रोजी सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ नेहरूनगर, पिंपरी येथील न्यायालयातील सभागृहात (बार रूम) पार पडला.

यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज,माजी अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे, महाराष्ट्र ॲण्ड गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विकास ढगे पाटील, माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटील, ॲड. एस बी चांडक, ॲड. सुहास पडवळ, ॲड. सुनील कडूसकर, ॲड. जे के काळभोर, ॲड. आतिश लांडगे, ॲड. राजेश पुणेकर आदी उपस्थित होते. यावेळी ॲड. साधना बोरकर यांचा ॲड. विकास ढगे पाटील, ॲड. गौरव वाळुंज, ॲड. सतिश गोरडे आणि ॲड. संजय दातीर पाटील यांचे हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे यांनी,ॲडव्होकेट साधना बोरकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वांत उल्लेखनीय गुण म्हणजे त्यांचा सेवाभाव असून सरकारी वकील म्हणून त्यांनी केवळ आपल्या पदाची जबाबदारीच पार पाडली नाही; तर न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रतही जपले. पक्षकारांना न्याय मिळावा, दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि कायद्याचे राज्य अधिक सक्षम व्हावे, यासाठी त्यांनी नेहमीच प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थ वृत्तीने कार्य केले!’ असे गौरवोद्गार काढले.

ॲड. सुहास पडवळ यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. बोरकर यांच्या कामामध्ये कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता, अभ्यासूवृत्ती आणि मानवी मूल्यांचा सुंदर संगम दिसून येतो. न्याय हा केवळ कायद्याच्या चौकटीत मर्यादित नसून तो समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, ही त्यांची भूमिका त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवते. त्यामुळे त्या केवळ एक सक्षम सरकारी वकील नाहीत, तर समाजाभिमुख, सेवाभावी आणि न्यायनिष्ठ अधिकारी म्हणून सर्वांच्या आदरास पात्र ठरल्या आहेत!’ असे विचार त्यांनी व्यक्त केले.  महाराष्ट्र ॲण्ड गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विकास ढगे पाटील, ॲड. एस बी चांडक, ॲड. सुनील कडूसकर, ॲड. जे के काळभोर, ॲड. रामराजे भोसले, ॲड. सचिन थोपटे, ॲड. आतिश लांडगे, ॲड. राजेश पुणेकर, ॲड. किरण पवार, ॲड. विकास पोटघन ॲड. योगेश थांबा, ॲड. प्रतीक जगताप, ॲड. जयश्री कुंटे, ॲड. कांता गोर्डे, ॲड. रूपाली वाघिरे, ॲड. अनिल शिंदे, ॲड. सुदाम साने, ॲड. संजना माने यांनीदेखील मनोगते व्यक्त केलीत. सरकारी वकील ॲड. राठोड यांनी, ‘आज आपण एका अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा सत्कार करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्यांनी आपल्या ज्ञान, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर न्यायव्यवस्थेत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे!’ अशा भावना व्यक्त केल्या.

ॲड. मंगेश खराबे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. विश्वेश्वर काळजे यांनी आभार मानले. ॲड. अनिल पवार, ॲड. राकेश जैद, ॲड. शंकर घंघाळे, ॲड. अरविंद नखाते, ॲड. सी एम माने, ॲड. धीरज कुचेरिया, ॲड. आशिष गोरडे, ॲड. शंकर पल्ले, ॲड. प्रसन्न लोखंडे यांनी संयोजनात सहकार्य केले.

Loading

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleतुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी
Next Article संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

भाजपा शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारी पदी मधुकर बच्चे यांची नियुक्ती

July 11, 2026

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पुणे गटातर्फे देहु ते आकुर्डी प्रबोधन दिंडी

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

By Hindavinewsnetwork@gmail.comJuly 12, 20260
Spread the love

विश्व हिंदू परिषद आयोजित आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ हिंदवी न्यूज | पिंपरी ‘ज्ञानेश्वर…

Loading

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?