Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»हर्षवर्धन सपकाळ यांनी त्वरित जाहीर माफी मागावी! – योगेश बहल
पिंपरी चिंचवड

हर्षवर्धन सपकाळ यांनी त्वरित जाहीर माफी मागावी! – योगेश बहल

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 5, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वात भारतीय काँग्रेस पक्षाच्या जाहीर निषेध करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या बेताल वक्तव्याचा तसेच पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जे आक्षेपार्ह विधान केलेले आहे, त्वरित हटवून महाराष्ट्र राज्याच्या उप मुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांची जाहीर माफी मागावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनात पक्षाकडून करण्यात आली.

याबद्दल बोलताना शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, वास्तविक राजकारणामध्ये काम करत असताना कोणत्याही राजकीय पक्षाने महिलांविषयी नेहमी जबाबदारीने बोलले पाहिजे, आदराने वक्तव्य केले पाहिजे भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना खूप महत्त्वाचे स्थान आहे, ते कायम जपुन त्यांना मान सन्मान देणे, या गोष्टी पाळल्या पाहिजेत. परंतु स्वर्गीय अजितदादांच्या आकाली जाण्याने वहिनी आणि त्यांच्या कुटुंबियांवर दुखः कोसळले असताना देखील, केवळ या राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्या सक्रिय झाल्या. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असताना, महाराष्ट्र काँग्रेसने आज वापरलेली “गुंगी गुडिया” ही भाषा केवळ एका कर्तृत्ववान महिला नेत्याचा अपमान नाही, तर प्रत्येक कर्तृत्ववान महिलेच्या सन्मानाचा अपमान आहे. ज्या पक्षाच्या इतिहासात इंदिरा गांधींसारख्या मोठ्या नेत्या अशाच शब्दांनी हिणवल्या गेल्या, त्याच पक्षाने आज पुन्हा तीच चूक केली आहे. महिला सन्मानाच्या घोषणा देण्यापेक्षा स्वतःच्या शब्दांत आणि कृतीमधे तो सन्मान दिसला पाहिजे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा अवमान करणारी भाषा कधीच स्वीकारली जाणार नाही. राजकारणात मतभेद असू शकतात, पण महिलांचा अपमान कधीच असू शकत नाही. महाराष्ट्र काँग्रेसने याबद्दल जाहीर माफी मागावी. अशी मागणी आंदोलकर्त्यांच्यावतीने शहराध्यक्ष बहल यांनी केली.

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विठ्ठल उर्फ नाना काटे,महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष राहुल भोसले, फजल शेख, शाम लांडे,मा.महापौर तथा नगरसेविका वैशाली घोडेकर, युवक अध्यक्ष शेखर काटे,नगरसेविका तथा युवती अध्यक्ष वर्षा जगताप, नगरसेविका अरुणा लंगोटे, प्रतीक्षा लांगी जवळकर, वैशाली काळभोर, निकिता कदम, दीप्ती कांबळे, माया बारणे, स्वाती उर्फ माई काटे, उज्वला ढोरे, प्रियांका कुदळे, नगरसेवक जितेंद्र ननावरे विराज लांडे, शेखर चिंचवडे, प्रमोद कुटे, योगिता बारणे, पंकज भालेकर, सागर कोकणे, राजू बनसोडे, सारीका मासूळकर, यश साने, तुषार सहाने, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, चिंचवड विधानसभा अध्यक्ष कैलास बारणे, संघटक सतीश दरेकर, भोसरी विधानसभा प्रकाश सोमवंशी, प्रदेश उपाध्यक्ष ॲड.गोरक्ष लोखंडे, अँड सचिन आवटे, ज्ञानेश्वर कांबळे, माजी नगरसेवक सीमा सावळे, राजेंद्र जगताप, बन्सी पारडे, शमीम पठाण, शेरबहादुर उर्फ मायला खत्री, आशा शेडगे, सामाजिक न्याय सेल अध्यक्ष संजय औसरमल, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, खजिनदार दीपक साकोरे, उद्योग व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, अल्पसंख्याक अध्यक्ष युसुफ कुरेशी, अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, ख्रिश्चन सेल अध्यक्ष सुनील जाधव, अर्बन सेल अध्यक्ष प्रदीप गायकवाड, मनीषा गटकळ, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्ष संगीता कोकणे, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, भोसरी विधानसभा महिला अध्यक्ष पूनम वाघ, महिला पदाधिकारी विजया काटे, अश्विनी तापकीर, मीरा कुदळे, विजया काटे, देवी थोरात, मेधा पळशीकर,आशा मराठे, शितल महाजन, कोमल कवडे, नीलम कदम, शहर पदाधिकारी शक्रूल्ला पठाण, प्रवीण पिंजन, सारंग कामतेकर, विशाल काळभोर, अकबर मुल्ला, बापू सोनवणे, बाबासाहेब चौधरी, कुमार कांबळे, रमजान सय्यद, विशाल मासुळकर, गणेश लंगोटे, अरुण पवार, तुषार ताम्हणे, डॅनियल दळवी, सचिन गायकवाड, मंगेश बारणे, दत्तात्रय जगताप, संपत पाचुंदकर, चंद्रम हलगी, चंद्रकांत तापकीर, अर्जुन कदम रवी खत्री, रूपेश खत्री, अनिल वाघमारे, दिपक गोरे, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इत्यादी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होत.

Yogesh bahal on harshawardhan sapkal
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनवी सांगवीत अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात
Next Article दुय्यम निबंधकाला मारहाणप्रकरणी वकिलाचा अटकपूर्व जामीन फेटाळला
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?