Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; रक्तदान शिबिरासह विविध स्पर्धांनी कार्यक्रमात रंगत.

October 13, 2026

आळंदी हे लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान – इंद्रायणीच्या प्रदूषणाचा ऐरणीवर

October 13, 2026

हिंदवी न्यूज प्रस्तुत “नवदुर्गा” सौ. श्रुती राम वाकडकर.(नगरसेविका).- समाजाच्या विकासात स्रीचे महत्त्वपूर्ण योगदान

October 13, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»हिंदवी न्यूज प्रस्तुत “नवदुर्गा” सौ. श्रुती राम वाकडकर.(नगरसेविका).- समाजाच्या विकासात स्रीचे महत्त्वपूर्ण योगदान
पिंपरी चिंचवड

हिंदवी न्यूज प्रस्तुत “नवदुर्गा” सौ. श्रुती राम वाकडकर.(नगरसेविका).- समाजाच्या विकासात स्रीचे महत्त्वपूर्ण योगदान

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 13, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी

नवदुर्गा म्हणजे केवळ देवीची नव्हे तर स्त्रीच्या सामर्थ्याची, शक्तीची, तिच्या कर्तृत्वाची आणि संघर्षाची ओळख आहे. नारी ही केवळ घरापुरती मर्यादित नाही. तर ती आपल्या कुटुंबाबरोबरच समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत असते,  पूर्वी स्त्रिया चूल व मूल यापुरत्याच मर्यादित होत्या. पण आजची स्त्री स्वतःच्या कर्तृत्वातून आकाशाला गवसणी घालत आहे.  स्त्रियांचा केवळ लाभार्थी म्हणून नाही तर प्रत्येक निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, सर्व क्षेत्रांत त्यांना संधी द्यावी,  असे  आवाहन नगरसेविका सौ श्रुती राम वाकडकर यांनी केले.

नवरात्रीनिमित्त मी हाच संदेश देईन की आपल्या सर्वांमध्ये एक देवी शक्ती आहे, ती ओळखण्याची गरज आहे. संघर्षातून उभे राहून आपल्या हक्कासाठी लढा.  आपल्या मुलीना  उच्च शिक्षण व सुरक्षित जीवन द्या. स्वतःला कधीही कमी लेखू नका आणि कितीही मोठे संकट आले तरी खंबीरपणे उभे रहा. नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!..

Nagarswika shruti ram wakadkar
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसौ उमाताई खापरे (आमदार, विधान परिषद महाराष्ट्र), यांचा महिलांना स्वतःला ओळखा, पुढे जा आणि इतरांना सक्षम करण्याचा संदेश!!
Next Article आळंदी हे लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान – इंद्रायणीच्या प्रदूषणाचा ऐरणीवर
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; रक्तदान शिबिरासह विविध स्पर्धांनी कार्यक्रमात रंगत.

October 13, 2026

सौ उमाताई खापरे (आमदार, विधान परिषद महाराष्ट्र), यांचा महिलांना स्वतःला ओळखा, पुढे जा आणि इतरांना सक्षम करण्याचा संदेश!!

October 12, 2026

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; रक्तदान शिबिरासह विविध स्पर्धांनी कार्यक्रमात रंगत.

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 13, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील प्रशासकीय…

आळंदी हे लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान – इंद्रायणीच्या प्रदूषणाचा ऐरणीवर

October 13, 2026

हिंदवी न्यूज प्रस्तुत “नवदुर्गा” सौ. श्रुती राम वाकडकर.(नगरसेविका).- समाजाच्या विकासात स्रीचे महत्त्वपूर्ण योगदान

October 13, 2026

सौ उमाताई खापरे (आमदार, विधान परिषद महाराष्ट्र), यांचा महिलांना स्वतःला ओळखा, पुढे जा आणि इतरांना सक्षम करण्याचा संदेश!!

October 12, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?