Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

आठवणींचा सांगीतिक नजराणा! अमित कुमार साहू यांचा ‘यादों का तोहफा’ गझल अल्बम जागतिक स्तरावर प्रदर्शित

November 27, 2026

संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची मूल्ये जपणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी – योगेश बहल

November 26, 2026

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»आळंदी»आळंदी हे लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान – इंद्रायणीच्या प्रदूषणाचा ऐरणीवर
आळंदी

आळंदी हे लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान – इंद्रायणीच्या प्रदूषणाचा ऐरणीवर

आळंदीतील इंद्रायणी नदी प्रदूषण गंभीर ; वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ थांबवा चंद्रकांत वारघडे यांची मागणी
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 13, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | आळंदी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र आळंदी नगरीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. एकादशी दिनी आळंदीत दर्शनासाठी आले असता, नदीपात्रात पाय धुण्यासाठी गेलो असता पाण्यातून अत्यंत उग्र दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. याच प्रदूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्यात अनेक वारकरी व भाविक श्रद्धेने स्नान करत होते, हे अधिक चिंताजनक आहे.या संदर्भात माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्हाधिकारी, पुणे धर्मादाय आयुक्त, आळंदी देवस्थान ट्रस्ट आणि आळंदी नगरपरिषद, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांना निवेदन दिले आहे.

“वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीत येतो, आजार घेऊन परत जाण्यासाठी नाही!” – महाराष्ट्रभरातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

*प्रशासनाकडे ९ प्रमुख मागण्या:

१. नदीपात्राजवळ मराठीत स्पष्ट, मोठ्या अक्षरात – “या पाण्यात स्नान करू नये, पाणी अंगावर घेऊ नये” – असे सूचना फलक लावावेत.
२. गर्दीच्या काळात घाटावर सुरक्षा कर्मचारी / प्रशिक्षित स्वयंसेवक नियुक्त करून भाविकांना धोकादायक ठिकाणी स्नान करण्यापासून रोखावे.
३. वारकऱ्यांसाठी स्वच्छ, सुरक्षित पाण्याची स्वतंत्र स्नान व्यवस्था करावी.
४. इंद्रायणीच्या पाण्याचे अधिकृत प्रयोगशाळेत तातडीने परीक्षण करून अहवाल सार्वजनिक करावा.
५. नदीत रासायनिक, औद्योगिक किंवा सांडपाणी सोडले जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
६. प्रदूषणाच्या मूळ कारणांचा शोध घेण्यासाठी सर्व विभागांची संयुक्त पाहणी व चौकशी समिती स्थापन करावी.
७. भाविकांसाठी आवश्यक वैद्यकीय व आरोग्य सुविधा घाट परिसरात उपलब्ध कराव्यात.
८. आळंदी देवस्थान ट्रस्टने स्वच्छता, पाणी व सुरक्षेसाठी योग्य निधी उपलब्ध करावा.
९. सर्व संबंधित विभागांची तातडीने संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित करावी.

“वारकऱ्यांची श्रद्धा ही त्यांची कमजोरी नसून महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्या श्रद्धेचा आदर राखून सुरक्षित सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे वारघडे यांनी म्हटले आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास वारकरी बांधव, भाविक आणि नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही व संवैधानिक मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

इंद्रायणी नदीच्या काठी प्रदूषणाचा त्रास
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleहिंदवी न्यूज प्रस्तुत “नवदुर्गा” सौ. श्रुती राम वाकडकर.(नगरसेविका).- समाजाच्या विकासात स्रीचे महत्त्वपूर्ण योगदान
Next Article पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; रक्तदान शिबिरासह विविध स्पर्धांनी कार्यक्रमात रंगत.
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

अलंकापुरी परिसरात काकडा आरतीची हरिनाम गजरात सांगता

November 25, 2026

आळंदीत १ ते ८ डिसेंबर दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७३१ वा संजीवन समाधी सोहळा

November 18, 2026

पिंपळगाव गोलेगावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

November 14, 2026

आळंदीतील भराव रस्त्यावर गाड्या थेट माऊली मंदिरासमोर, भाविक व मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

November 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुळशी

आठवणींचा सांगीतिक नजराणा! अमित कुमार साहू यांचा ‘यादों का तोहफा’ गझल अल्बम जागतिक स्तरावर प्रदर्शित

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 27, 20260
Spread the love

१० हृदयस्पर्शी गझलांचा समावेश; १५० हून अधिक डिजिटल म्युझिक प्लॅटफॉर्मवर संगीतप्रेमींसाठी उपलब्ध हिंदवी न्यूज |…

संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची मूल्ये जपणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी – योगेश बहल

November 26, 2026

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?