Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»आळंदी»पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शाळांत ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या संस्कारक्षम उपक्रमाची सुरुवात उत्साहात
आळंदी

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शाळांत ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या संस्कारक्षम उपक्रमाची सुरुवात उत्साहात

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 21, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पुणे 

पिंपरी चिंचवड, पुणे येथील तीन शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रमाचा शुभारंभ हरिनाम जयघोष करीत करण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक राहुलदादा कलाटे,  नगरसेविका ताई वाकडकर, माजी नगरसेवक दादा भूमकर, ह.भ.प बाळासाहेब महाराज खरमाळे, ह.भ.प.महादेव महाराज भुजबळ, प्रा. सुरेखा गोंडाबे, प्रा. मयुरी लकारे, प्रा. अगले सर, प्रा. शरद ढोरे, संदेश नवले, ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश तात्या काळे, दिपक काळे , ह.भ.प. प्रल्हाद महाराज भोईबार आदी मान्यवर उपस्थित होते.

उपक्रम सुरू करण्यात आलेल्या शाळांमध्ये वै. आबा रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा क्रमांक 104 भुमकर चौक, वाकड, पिंपरी चिंचवड., पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बा.रा.घोलप माध्यमिक विद्यालय, नवी सांगवी, पिंपरी चिंचवड, पुणे., नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महा विद्यालय, शितोळे नगर, नवी सांगवी, पिंपरी चिंचवड, पुणे. या शाळांत उपक्रम हरिनाम गजरात सुरू करण्यात आला.

नैतिक संस्कार व मूल्यधीष्टीत शिक्षणाचे आधुनिक काळात असलेली गरज व त्यासाठी ओळख श्री ज्ञानेश्वरी या उपक्रमाचे महत्त्व उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.शाळांचे व्यवस्थापन समिती, संस्था पदाधिकारी, शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी यांनी या उपक्रमाचे उत्साहात स्वागत केले व आपल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणा सोबत संस्काराची जोड देण्याची ग्वाही दिली.

ओळख श्री ज्ञानेश्वरीची
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअलंकापुरीत माऊलींच्या पालखीचे हरिनाम गजरात सीमोल्लंघन
Next Article इनर रिंग रोडमुळे लगतच्या क्षेत्रातील विकासाला मिळणार चालना!
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

माजी नगरसेवक देवराम घुंडरे पाटील यांचे निधन 

November 4, 2026

फुलगाव येथे हजरत चांद खान फकिर बाबा यांचा संदल व उरुस उत्साहात साजरा

October 30, 2026

भीमाशंकरचे ६०० एकर जंगल तोडून विद्युत प्रकल्प उभारण्यास तीव्र विरोध

October 27, 2026

अलंकापुरीत माऊलींच्या पालखीचे हरिनाम गजरात सीमोल्लंघन

October 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 9, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पुणे  माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्याच्या…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?