Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पिंपळगाव गोलेगावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

November 14, 2026

आळंदीतील भराव रस्त्यावर गाड्या थेट माऊली मंदिरासमोर, भाविक व मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

November 14, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार ‘स्व. नाना पाटेकर करंडक’ नाट्यस्पर्धा!

November 14, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»आळंदी»पिंपळगाव गोलेगावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद
आळंदी

पिंपळगाव गोलेगावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

पिंपळगाव मध्ये ऊसतोड कामगारांवर बिबट्याचे हल्ल्यात कामगार जखमी
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | आळंदी 

मौजे पिंपळगाव गोलेगाव येथे उपवनसंरक्षक जुन्नर, मा. सहाय्यक वनसंरक्षक, जुन्नर, व मा. वन परिक्षेत्र अधिकारी, चाकण यांच्या मार्गदर्शना खाली मालकी क्षेत्रात लावलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या जेरबंद झाला. पिंपळगाव मध्ये ऊसतोड कामगारांवर बिबट्याचे हल्ल्यात कामगार जखमी झाला होता.

या जेरबंद झालेल्या बिबट्यास तपासणी व उपचारासाठी बिबट निवारा केंद्र माणिकडोह येथे पाठविण्यात आले आहे. या प्रसंगी वनपाल आळंदी आनंदकुमार इंदलकर. वनरक्षक दिपाली रावते, वनरक्षक नवनाथ पगडे, वन सेवक अजय कोळेकर, धनराज तोंडे, दौलत वाडेकर, किसन पारधी, राघू ठाकर यांचेसह इतर वन कर्मचारी उपस्थित होते. पिंपळगाव तर्फे चाकण येथील सरपंच विलासराव नाथु काकडे यांचा जमीन गट नंबर २७ मध्ये शेतातील ऊसतोड कर्मचारी ऊसतोड करीत असताना ऊसतोड कर्मचारी अंबरसिंह महादु चव्हाण याच्यावर अचानक पणे बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते.

या वेळी इतर ऊसतोड कर्मचाऱ्यांनी मोठ्या मोठ्याने आरडा ओरडा केल्याने बिबट्याने ऊसतोड कामगारास जखमी अवस्थेत सोडून पळ काढला होता. त्यानंतर जखमी चव्हाण यांना तत्काळ आळंदी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. या वेळी सदर ऊसतोड सुरू असलेल्या शेतात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमा झाले होते. या पुढे देखील बिबट्या कडून ग्रामस्थ, ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मुळे प्रभावी दक्षता उपाय योजना करण्याची मागणी करण्यात आली होती. या भागात तत्काळ वन विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पै. बाळासाहेब चौधरी यांनी केली होती. त्या प्रमाणे वन विभागाने तत्काळ कारवाई करून पिंजरा लावला होता. त्यात बिबट्या जेरबंद करण्यास यश आले.

Leopard Captured in Pimpalgaon Golegaon
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआळंदीतील भराव रस्त्यावर गाड्या थेट माऊली मंदिरासमोर, भाविक व मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

आळंदीतील भराव रस्त्यावर गाड्या थेट माऊली मंदिरासमोर, भाविक व मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

November 14, 2026

माजी नगरसेवक देवराम घुंडरे पाटील यांचे निधन 

November 4, 2026

फुलगाव येथे हजरत चांद खान फकिर बाबा यांचा संदल व उरुस उत्साहात साजरा

October 30, 2026

भीमाशंकरचे ६०० एकर जंगल तोडून विद्युत प्रकल्प उभारण्यास तीव्र विरोध

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
आळंदी

पिंपळगाव गोलेगावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 14, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | आळंदी  मौजे पिंपळगाव गोलेगाव येथे उपवनसंरक्षक जुन्नर, मा. सहाय्यक वनसंरक्षक, जुन्नर, व मा.…

आळंदीतील भराव रस्त्यावर गाड्या थेट माऊली मंदिरासमोर, भाविक व मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

November 14, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार ‘स्व. नाना पाटेकर करंडक’ नाट्यस्पर्धा!

November 14, 2026

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?