पिंपरी चिंचवड जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे उद्योगनगरीत भक्तिमय वातावरणात आगमनBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 9, 20260 महापौर रवि लांडगे यांचे हस्ते दिंडी प्रमुख व वीणेकरांचा सन्मान. महापालिकेकडून प्रत्येक दिंडीस आरोग्य किटचे व वृक्षारोपणासाठी देशी बियाणांचे वाटप…