Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संत तुकाराम नगर पिंपरी येथील म्हाडाच्या ४० वर्षांच्या जीर्ण वसाहतीचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; ९४१ कुटुंबांना ९२५ ते १२२५ चौ.फुटांची घरे मिळणार !

November 29, 2026

संत निरंकारी मिशनतर्फे भोसरी येथे रक्तदान शिबीर

November 28, 2026

आळंदी कार्तिकी यात्रेसाठी १ ते ८ डिसेंबर कालावधीत वाहतुकीत बदल

November 28, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»संत निरंकारी मिशनतर्फे भोसरी येथे रक्तदान शिबीर
पिंपरी चिंचवड

संत निरंकारी मिशनतर्फे भोसरी येथे रक्तदान शिबीर

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 28, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | भोसरी

रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून मानवतेप्रती व्यक्त केलेली एक अनमोल सेवा आहे. रक्ताच्या नात्यापेक्षाही माणुसकीचे नाते श्रेष्ठ असल्याचा संदेश देत संत निरंकारी मिशनच्या वतीने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत संत निरंकारी सत्संग भवन भोसरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपेने आयोजित या शिबिराचा मुख्य उद्देश गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताच्या अभावामुळे कोणत्याही रुग्णाला उपचारांमध्ये अडचण येऊ नये हा आहे. या उपक्रमामागे निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांचा मानवतेचा महान संदेश आहे – “रक्त नाड्यांमध्ये वाहू द्या, नाल्यांमध्ये नाही.” या विचारातून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील प्रत्येक घटकाला मानवसेवेच्या या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आज अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असून कर्करोग, थॅलेसेमिया तसेच विविध गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना नियमित रक्ताची आवश्यकता असते. तसेच अनेक शस्त्रक्रिया व आपत्कालीन उपचारांसाठी रक्त उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत रक्तदान करणारा प्रत्येक दाता हा गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरतो.

या मानवसेवेच्या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे आणि इतरांनाही रक्तदानासाठी प्रेरित करावे, असे आवाहन संत निरंकारी मिशनच्या वतीने करण्यात येत आहे.

संत nirankari mission
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआळंदी कार्तिकी यात्रेसाठी १ ते ८ डिसेंबर कालावधीत वाहतुकीत बदल
Next Article संत तुकाराम नगर पिंपरी येथील म्हाडाच्या ४० वर्षांच्या जीर्ण वसाहतीचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; ९४१ कुटुंबांना ९२५ ते १२२५ चौ.फुटांची घरे मिळणार !
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संत तुकाराम नगर पिंपरी येथील म्हाडाच्या ४० वर्षांच्या जीर्ण वसाहतीचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; ९४१ कुटुंबांना ९२५ ते १२२५ चौ.फुटांची घरे मिळणार !

November 29, 2026

चिंचवड मतदारसंघातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार- आमदार शंकर जगताप

November 28, 2026

‘संविधान सन्मान दौड’मधून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा संदेश- आमदार शंकर जगताप

November 28, 2026

संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान! ‘संविधान सन्मान दौड २०२६’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संत तुकाराम नगर पिंपरी येथील म्हाडाच्या ४० वर्षांच्या जीर्ण वसाहतीचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; ९४१ कुटुंबांना ९२५ ते १२२५ चौ.फुटांची घरे मिळणार !

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 29, 20260
Spread the love

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या अथक प्रयत्नास यश  रहिवाशांचे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसानही टळले! हिंदवी…

संत निरंकारी मिशनतर्फे भोसरी येथे रक्तदान शिबीर

November 28, 2026

आळंदी कार्तिकी यात्रेसाठी १ ते ८ डिसेंबर कालावधीत वाहतुकीत बदल

November 28, 2026

चिंचवड मतदारसंघातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार- आमदार शंकर जगताप

November 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?