Browsing: Belgav

बेळगाव: आज आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि संपत्तीमध्ये शिखरावर पोहोचलो असलो तरी मनाच्या शांतीच्या बाबतीत अत्यंत गरीब आहोत. सामाजिक समस्यांचे मूळ मनाच्या दुर्बलतेमध्ये आहे आणि यावर राजयोग हाच उपाय आहे, असे माउंट अबू ‘मधुबन’चे राजयोग शिक्षक बी.के. अच्युत यांनी सांगितले