Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»डॉ. भावार्थ देखणे यांना केंद्र शासनाचा ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार २०२४’ प्रदान
पिंपरी चिंचवड

डॉ. भावार्थ देखणे यांना केंद्र शासनाचा ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार २०२४’ प्रदान

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 21, 2026Updated:October 21, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | आळंदी

महाराष्ट्राच्या लोककलेसाठी अभिमानाचा क्षण श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदीचे प्रमुख विश्वस्त तथा प्रसिद्ध कीर्तनकार, भारुडकार, प्रवचनकार डॉ. भावार्थ देखणे यांना केंद्र शासनाच्या संगीत नाटक अकादमीतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार २०२४’ सोमवारी ( दि. १९ ) प्रदान करण्यात आला.

नवी दिल्ली येथील रवींद्र भवनच्या मेघदूत थिएटरमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री मा. ना. गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते डॉ. देखणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास सचिव,भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय विवेक अग्रवाल विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या पुरेचा यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले. या वर्षी अकादमीकडून सन २०२४ सालासाठी देशभरातील एकूण ५१ कलाकारांना तर २०२५ सालासाठी ५५ कलाकारांना युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सन २०२४ च्या पुरस्कारांमध्ये लोककला प्रकारात महाराष्ट्रातून पुरस्कार डॉ. भावार्थ देखणे यांना ‘भारुड’ या प्रबोधनात्मक लोककलेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारुडाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा आणि लोकप्रबोधनाचा वारसा देशभर तसेच परदेशात पोहोचवण्याच्या त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी डॉ. देखणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Dr. भावार्थ देखणे
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन सोहळा उत्साहात ; विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची उपस्थिती
Next Article अलंकापुरीत माऊलींच्या पालखीचे हरिनाम गजरात सीमोल्लंघन
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

November 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 9, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पुणे  माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्याच्या…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?