Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»शहरात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दिन उत्साहात
पिंपरी चिंचवड

शहरात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दिन उत्साहात

एकता दौड, व्याख्यान आणि संगीतमय देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 3, 2026Updated:November 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’ला उत्साहात सुरुवात झाली. या पर्वांतर्गत एकता दौड, व्याख्यान आणि संगीतमय कार्यक्रमासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.भक्ती शक्ती चौक ते निगडी उड्डाणपूल- काचघर-भेळ चौक – अशा मार्गानै एकता दौडचा समारोप भक्ती शक्ती चौक येथे झाला.

एकता दौड सुरू करण्याआधी सर्वानी “भारत माता की जय” अशा घोषणा करीत देशभक्तीमय वातावरण निर्माण केलै होते तसेच सर्वांनी “आम्ही,सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की, आम्ही राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करू आणि आमच्या देशवासियांमध्ये हा संदेश पोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करू. आम्ही ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहोत, जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाली आहे. तसेच आम्ही देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरीता आमचे स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहोत.” अशी राष्ट्रीय एकतेची शपथ घेत देशात एकता व अखंडता राखण्याचा निर्धार केला. शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रीय एकता आणि अखंड भारताच्या निर्मितीतील योगदानाचे स्मरण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात क्रीडा,कला व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे,माजी नगरसदस्य नामदेव डाके, उप आयुक्त पंकज पाटील,सह शहर अभियंता बापू गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सायंकाळी ‘वर्तमान भारतासाठी सरदार पटेल यांच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर प्रा.महिपतराव ठाकूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेहोते, त्यामध्ये त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचे आणि त्यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे महत्त्व विशद करण्यात आले. त्यानंतर निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे ‘अपरिचित सरदार गाथा’ हा संगीतमय कार्यक्रम पार पडला.महापौर रवि लांडगे तसेच आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त पंकज पाटील यांच्या अधिपत्याखाली क्रीडा विभागामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

pimpri-chinchwad-sardar-vallabhbhai-patel-jayanti-ekta-diwas
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबिल्डर-अधिकाऱ्यांच्या संगनमताने शहराचे वाटोळे ! नगरसेवक शीतल शिंदे यांचा महापालिका प्रशासनावर भ्रष्टाचाराचा आरोप
Next Article माजी नगरसेवक देवराम घुंडरे पाटील यांचे निधन 
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

November 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 9, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पुणे  माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्याच्या…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?