हिंदवी न्यूज | पिंपरी
शारदीय नवरात्रोत्सव हा पवित्र सण आहे. आजच्या नवरात्रोत्सवात ही पवित्र दुर्गा देवीचे महिषासुराच्या वधाचे विजय मिळवणं, सत्य प्रस्थापित करण्याचा समाजातील स्त्रिया अविरत ओढाताणीत कष्ट करताना दिसतात.
शारदीय नवरात्रोत्सव हा पवित्र सण आहे. आपल्या दुर्गा देवीने महिषासुराचा वध करून विजय मिळवला, त्याचप्रमाणे आजच्या समाजातील स्त्रिया अविरतपणे कष्ट करताना दिसतात. संकटांचा सामना करत यशस्वी झुंज देतात. प्रत्येक स्त्रीला हेच सांगणे आहे की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करून प्रगतीप्रवाहात अग्रेसर व्हा.









