Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»कायदा व न्याय»अत्याचारग्रस्त चिमुकल्यांना आता जलदगतीने न्याय; अनुभवी सरकारी वकिलांना विशेष दर्जा
कायदा व न्याय

अत्याचारग्रस्त चिमुकल्यांना आता जलदगतीने न्याय; अनुभवी सरकारी वकिलांना विशेष दर्जा

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 28, 2026Updated:July 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

सात वर्षाहून अधिक अनुभवी सरकारी वकिलांना आता विशेष दर्जा

पुरावे सादर करण्यापासून अंतिम युक्तिवादापर्यंतची प्रक्रिया होणार सक्षम

हिंदवी न्यूज | पुणे 

चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये न्यायासाठीची प्रतीक्षा कमी करून पीडित बालकांना जलद न्याय मिळावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यभरातील किमान सात वर्षांचा अनुभव असलेल्या सरकारी वकिलांना विशेष पॉक्सो सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आले असून, त्यामुळे विशेष न्यायालयांमधील खटल्यांचा अधिक प्रभावी पाठपुरावा होणार आहे. पुरावे सादर करण्यापासून अंतिम युक्तिवादापर्यंतची न्यायप्रक्रिया अधिक सक्षम होऊन दोषींना शिक्षा होण्याचा वेग वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विधी व न्याय अंतर्गत नेमणूक झालेल्या सरकारी वकीलांनाही विशेष अधिकार मिळावेत याबाबत पुणे जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी पाठपुरावा केला होता. त्याबाबात विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतर, विधी व न्याय विभागाने २२ जुलै २०२६ रोजी सदर अधिसूचना जारी केली आहे. बाल लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो कायदा) २०१२ च्या कलम ३२(१) अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्वप्रेरणेने दाखल केलेली फौजदारी रिट याचिका क्रमांक १/२०१९मध्ये दिलेल्या निर्देशांनुसार स्थापन करण्यात आलेल्या विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयांसाठी ही नियुक्ती लागू राहणार आहे. अधिसूचनेनुसार संबंधित सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी वकील हे त्यांच्या मूळ पदासोबतच विशेष पॉक्सो सरकारी अभियोक्ता म्हणून काम पाहतील. ही नियुक्ती पुढील आदेशापर्यंत किंवा त्यांच्या मूळ नियुक्तीच्या कालावधी      पर्यंत लागू राहणार आहे. तसेच महाराष्ट्र लॉ ऑफिसर्स (नियुक्ती, सेवा अटी व मानधन) नियम, १९८४ मधील अटी या नियुक्तीला लागू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

💬🗣पोक्सोचे खटले जलदगतीने चालण्यास मदत होईल. तसेच, प्रलंबीत खटले लवकर निकाली लागतील. परिणामी शिक्षेचे प्रमाण वाढेल.

-ॲड. प्रमोद बोंबटकर, जिल्हा सरकारी वकील, पुणे.  

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमुंबईच्या धर्तीवर निगडी सेक्टर क्र. २२ मधील पुनर्वसित घरांना मालमत्ता करात मिळणार सवलत!
Next Article प्रेमविवाहाचा तीन वर्षांत शेवट; परस्पर संमतीने अवघ्या २३ दिवसांत घटस्फोट मंजूर
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

विद्यार्थ्यांनी केवळ पदवी नव्हे, तर एव्हिएशन क्षेत्रातील जागतिक दर्जाचे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावे :- अभिषेक बारणे

August 22, 2026

चाकण परिसरातील कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा ; ३६.५ एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्प

August 21, 2026

कदमवाकवस्तीतील ९,५०० चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर ‘पीएमआरडीए’चा हातोडा!

August 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?