Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»मतदारांनी डॉ स्मिता योगेश जाधव व कौस्तुभ गावडे या भाजपच्या उमेदवारांना मतदान करावे – कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन
पिंपरी चिंचवड

मतदारांनी डॉ स्मिता योगेश जाधव व कौस्तुभ गावडे या भाजपच्या उमेदवारांना मतदान करावे – कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 19, 2026Updated:October 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतदान करून विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी केले. संत तुकाराम नगर, पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेला नंदू आप्पा कदम ,महेंद्र बाविस्कर, मंगेश धाडगे, दिनेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना भोसले म्हणाले की, डॉ. स्मिता योगेश जाधव या डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा शिक्षणमहर्षी पी. डी. पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांचे बालपण आणि शिक्षण याच परिसरात झाले असून, गेल्या १७ वर्षांपासून त्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेने पिंपरी-चिंचवड शहरासह देशाच्या शैक्षणिक आणि औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या संस्थेतून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी देश-विदेशांत विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.डॉ. स्मिता जाधव या आपल्या शहरातीलच कन्या असून, त्यांना पदवीधर मतदारांनी आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी. पुणे पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांतील मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान करावे.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी एम.कॉम. आणि एमबीएपर्यंत शिक्षण घेतले असून, ते शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे नातू आहेत. शिक्षण क्षेत्राशी संबंधित पार्श्वभूमी असलेल्या दोन्ही उमेदवारांना भाजपने संधी दिली असल्याचे सांगत, पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी या उमेदवारांना पाठिंबा द्यावा.मतदारांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन भाजपच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या शिक्षक मतदार संघ आणि पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने देण्यात आल्याची माहिती ही कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी दिली.

yashwant-bhau-bhosale-appeal-smita-jadhav-kaustubh-gawade-bjp-candidates
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोरया हॉस्पिटलमधील नवीन कक्षांचा नामकरण सोहळा, देणगीदारांचा कृतज्ञता गौरव
Next Article देशाचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा अपमान देश सहन करणार नाही – कामगारनेते यशवंतभाऊ भोसले 
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

November 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 9, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पुणे  माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्याच्या…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?