Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»बोगस डॉक्टर, बनावट औषध, अन्नधान्यात भेसळ करणाऱ्यांना “मकोका” लावा – रवींद्र ओव्हाळ
पिंपरी चिंचवड

बोगस डॉक्टर, बनावट औषध, अन्नधान्यात भेसळ करणाऱ्यांना “मकोका” लावा – रवींद्र ओव्हाळ

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

बनावट औषध, अन्नधान्यातील भेसळ ओळखण्यासाठी जनजागृती शिबिर घ्यावे

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- राज्यातील बोगस डॉक्टर, बनावट औषध विक्री करणारे आणि दूध, अन्नधान्यात भेसळ करणाऱ्यांना “मकोका” लावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झोपडपट्टी सेलचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रवींद्र ओव्हाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

तसे पत्र ओव्हाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवले आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, शुक्रवारी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सांगितले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील दापोडी, फुगेवाडी येथे मागील महिन्यात विषारी दारू पिऊन २२ नागरिकांचा मृत्यू झाला. या दारूकांडातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा “मकोका” अंतर्गत कारवाई केली जाईल. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न व औषध प्रशासनाकडून एकत्रित कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली.

या घटनेतील सर्व आरोपींवर “मकोका” अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी ३० मे २०२६ रोजी रवींद्र ओव्हाळ यांनी लिखित पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या घटनेची मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांनी गंभीर दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार. तसेच राज्यात गुटखा बंदी असताना देखील सर्वत्र गुटखा उपलब्ध होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्या आहेत. मागील तीन दिवसांपूर्वी नागपूर येथे कारवाईमध्ये काही बोगस डॉक्टर राजरोसपणे क्लिनिक सुरू करून नागरिकांवर उपचार करत असल्याचे समोर आले. तसेच अनेक ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये बनावट औषधे तसेच दूध आणि अन्नधान्यांमध्ये भेसळ केल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. नागरिकांनी बोगस डॉक्टर कडून उपचार घेऊ नयेत. तसेच बनावट औषधे आणि दूध, अन्नधान्य यातील भेसळ ओळखता यावी. याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी सरकारने ठिकठिकाणी जनजागृती शिबिर घ्यावेत. तसेच बोगस डॉक्टर, बनावट औषध उत्पादन व विक्री करणारे आणि दूध, अन्नधान्यात भेसळ करणाऱ्यांवर देखील “मकोका” लावावा आणि नागरिकांचे जीवन सुखकर करावे अशी मागणी रवींद्र ओव्हाळ यांनी केली.

अन्नधान्य भेसळ कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपत्रकारांना धमकी प्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध; मराठी पत्रकार संघाचे चिंचवडमध्ये आंदोलन
Next Article देवळाली कॅम्प परिसरातील २३ केंद्रांवर पल्स पोलिओ मोहीम; साडेपाच हजार बालकांना पोलिओ डोस
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

हाऊसफुल्ल’ तुकाराम मुंढे… ‘भेसळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार’

August 23, 2026

सायन्स पार्कमध्ये राष्ट्रीय अंतराळ दिन उत्साहात

August 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 25, 20260
Spread the love

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या समाजसेवा प्रभागातर्फे विश्वबंधुत्व दिनानिमित्त देशव्यापी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

हाऊसफुल्ल’ तुकाराम मुंढे… ‘भेसळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार’

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?