Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»आयर्नमॅन’ विजेत्या कपूर दांपत्याचा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते गौरव
पिंपरी चिंचवड

आयर्नमॅन’ विजेत्या कपूर दांपत्याचा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते गौरव

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

एशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत फडकवला तिरंगा

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- जगातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘आयर्नमॅन’ (Ironman) या जागतिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन करून पिंपरी-चिंचवड शहराची मान जागतिक स्तरावर उंचावणाऱ्या थेरगाव येथील रहिवासी श्री. दिनेश कपूर आणि श्रीमती योगिता कपूर या दांपत्याचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात विशेष गौरव करण्यात आला. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या दांपत्याचा सत्कार करण्यात आला.

♣जर्मनीच्या भूमीवर फडकवला भारताचा तिरंगा

जर्मनीतील हॅम्बर्ग येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘युरोपियन चॅम्पियनशिप’मध्ये कपूर दांपत्याने आपली जिद्द आणि चिकाटी सिद्ध केली. या स्पर्धेमध्ये ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर मॅरेथॉन धावणे हे तीन अत्यंत खडतर टप्पे एकाच दिवसात पूर्ण करावे लागतात. दिनेश कपूर आणि योगिता कपूर यांनी हे आव्हान लीलया पेलत अवघ्या १४ तास १३ मिनिटे २८ सेकंदांत ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आणि फिनिश लाईनवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला.  या गौरव सोहळ्याला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे आणि नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य, क्रीडा विभागासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते. कपूर दाम्पत्य हे पिंपरी चिंचवड शहरातील पहिले ‘आयर्नमॅन’ ठरले आहेत. कपूर दांपत्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवड शहराचा नावलौकिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढला असून, संपूर्ण शहरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

‘फिटनेस’ला वयाचे बंधन नसते: दिनेश कपूर                 सत्काराला उत्तर देताना दिनेश कपूर यांनी आपल्या प्रवासाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, “वयाच्या पन्नाशीनंतर ही स्पर्धा पूर्ण करणे हे माझ्यासाठी एक स्वप्न होते. फिटनेससाठी वय हा कधीही अडथळा नसतो; गरज असते ती केवळ प्रबळ इच्छाशक्ती, शिस्तबद्ध जीवनशैली आणि सातत्याची. टाटा मोटर्समधील माझ्या सेवाकाळात फुटबॉल खेळल्याचा फायदा मला या स्पर्धेसाठी झाला.” योगिता कपूर यांनी या प्रवासात एकमेकांना मिळालेल्या मानसिक आधाराचे महत्त्व अधोरेखित केले.

 

🗣💬”कपूर दांपत्याचे हे यश केवळ एक पदक नाही, तर ते पिंपरी-चिंचवडच्या जिद्दीचे व संयमाचे प्रतीक आहे. आजच्या धकाधकीच्या युगात, जिथे अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, तिथे वयाच्या पन्नाशीनंतरही आरोग्याप्रती इतके समर्पण ठेवून, हजारो किलोमीटर दूर जाऊन, पिंपरी चिंचवड शहराचे नव्हे तर महाराष्ट्र राज्याचे व देशाचेही नाव उंचावणे ही खरोखरच थक्क करणारी आणि अभिमानास्पद बाब आहे. थेरगावच्या मातीत निर्माण झालेले हे खेळाडू आज जागतिक स्तरावर आदर्श ठरले आहेत. त्यांच्या या यशामुळे आपल्या शहरातील युवा पिढीला आणि विशेषतः महिलांना तंदुरुस्तीचे (Fitness) महत्त्व समजेल. त्यांच्या भावी वाटचालीस आमच्याकडून शुभेच्छा.”

– अभिषेक बारणे, सभापती स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.*

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleस्थायी समिती सभेत जलनिस्सारण व्यवस्था सुधारणा, रस्ते विकास, आरोग्य सुविधा, स्वच्छता अभियान व स्मार्ट सिटी प्रकल्पांसह विविध विकासकामांना मंजुरी
Next Article पवना धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता महापालिकेकडून पिंपरी-चिंचवड शहरात २० जूनपासून १५ टक्के पाणी कपात
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?