Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

आदर्श मानवी मूल्यांची संस्कार गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी -ह .भ .प प्रकाश काळे महाराज

October 11, 2026

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»पवना धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता महापालिकेकडून पिंपरी-चिंचवड शहरात २० जूनपासून १५ टक्के पाणी कपात
पिंपरी चिंचवड

पवना धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता महापालिकेकडून पिंपरी-चिंचवड शहरात २० जूनपासून १५ टक्के पाणी कपात

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (हिंदवी न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा प्रामुख्याने पवना धरणातून केला जातो. सध्या धरणातील उपलब्ध पाणीसाठा चिंताजनकरीत्या कमी झाला असून यंदा मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब लक्षात घेता भविष्यातील पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिनांक २० जून २०२६ पासून शहरात १५ टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील नागरिकांना आवश्यक पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे तसेच उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करता यावे यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने व काटकसरीने करणे आवश्यक आहे.

पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेकडून खालील नमूद केल्याप्रमाणे निर्बंध लागू करण्यात येत आहेत :

• स्विमिंग पूल भरण्यासाठी किंवा देखभालीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर पूर्णपणे बंद राहील.

• गृहनिर्माण संस्था, सोसायट्यांनी उद्याने, हिरवळी आणि झाडांच्या संगोपनासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी पुनर्वापरित (STP) पाण्याचा वापर करावा.

• वाहन धुण्यासाठी पिण्याचे पाण्याचा वापर करू नये.

• पाणी कपातीच्या कालावधीत नवीन जलजोडण्या देण्यात येणार नाहीत.

• व्यावसायिक आस्थापना, बांधकाम प्रकल्प तसेच इतर बिगर घरगुती वापरकर्त्यांनी आवश्यक पाण्याची व्यवस्था स्वतःच्या स्तरावर करावी.

• घरगुती वापर, शाळा व रुग्णालये याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केल्याचे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेमार्फत विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात येत असून पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पाणी ही मर्यादित आणि अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून प्रत्येक नागरिकाने तिचा जपून वापर करणे ही काळाची गरज आहे. पाण्याची गळती तात्काळ दुरुस्त करणे, नळ सुरू ठेवून पाण्याचा अपव्यय टाळणे, घरगुती पातळीवर पाणी बचतीच्या सवयी अंगीकारणे आणि पावसाचे पाणी साठविण्यास प्रोत्साहन देणे यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.

 

🗣💬”आज वाचविलेला प्रत्येक थेंब उद्याची पाणी सुरक्षितता निश्चित करेल.” या भावनेतून सर्व नागरिकांनी महानगरपालिकेस सहकार्य करून पाण्याचा वापर आवश्यक तेवढाच करावा व पाण्याचा अपव्यय टाळावा.

-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआयर्नमॅन’ विजेत्या कपूर दांपत्याचा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते गौरव
Next Article आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुविधांच्या नियोजनाला गती
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
आळंदी

आदर्श मानवी मूल्यांची संस्कार गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी -ह .भ .प प्रकाश काळे महाराज

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी  सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चार शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचे…

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?