Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समित्यांची पुनर्रचना; १० क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समित्यांची पुनर्रचना; १० क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला दिले किल्ल्याचे नाव, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी

 

 

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनिक कामकाजाची कार्यक्षमता वाढविणे, नागरिकांना अधिक सुलभ व तत्पर सेवा उपलब्ध करून देणे तसेच वाढती लोकसंख्या व वाढलेला भौगोलिक कार्यक्षेत्राचा विस्तार विचारात घेता पालिकेच्या विद्यमान ८ प्रभाग समित्यांचे (क्षेत्रीय कार्यालये) पुनर्रचना करून एकूण १० प्रभाग समित्या (क्षेत्रीय कार्यालये) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आला आहे. प्रभाग समित्यांचे कार्यालयांना किल्ल्यांचे नाव देखील देण्यात आले आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २९-अ मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रभाग समित्यांची स्थापना करण्याचे प्रावधान आहे. त्या अनुषंगाने प्रशासनिक सोयीसाठी व नागरिकाभिमुख सेवा अधिक परिणामकारक देण्यासाठी महापालिकेच्या विद्यमान ८ प्रभाग समित्यांचे पुनर्रचना करून एकूण १० प्रभाग समित्या स्थापन करण्याबाबत १३ मार्च २०२६ रोजी झालेल्या महापालिका सभेत निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानुसार प्रभाग समित्यांचे पुनर्रचना करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अन्वये ३२ निवडणूक प्रभागांची विभागणीदेखील प्रभागनिहाय करण्यात आली आहे. प्रभाग समित्यांच्या पुनर्रचनेबाबतचा निर्णय २५ मे २०२६ पासून लागू होणार आहे, असेदेखील आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे

*क्षेत्रीय कार्यालयाचे नाव, पत्ता व त्या अंतर्गत येणारे प्रभाग क्रमांक

अ क्षेत्रीय कार्यालय (राजगड ) – संत ज्ञानेश्वर चौक, निगडी प्राधिकरण, निगडी ४११०४४ – प्रभाग क्र. १३,१४ व १५

ब क्षेत्रीय कार्यालय (सिंहगड ) – लिंक रोड, एल प्रो कंपनी आवार, चिंचवडगाव ४११०३३ – प्रभाग क्र. १७,१८ व १९

क क्षेत्रीय कार्यालय (विजयदुर्ग ) – हॉकी स्टेडियम शेजारी, नेहरूनगर, भोसरी ४११०२६ – प्रभाग क्र. २, ९ व १०

ड क्षेत्रीय कार्यालय (देवगिरी) – औंध-रावेत रोड, रहाटणी ४११०१७ – प्रभाग क्र. २१, २७, २८ व २९

ई क्षेत्रीय कार्यालय (शिवनेरी) – पांजरपोळ संस्थे समोर, नाशिक रोड, भोसरी ४११०३९ – प्रभाग क्र. ३,४ व ५

फ क्षेत्रीय कार्यालय (तोरणा) – नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाची जुनी इमारत लोकमान्य टिळक चौक, निगडी ४११०४४ – प्रभाग क्र. १,११ व १२

ग क्षेत्रीय कार्यालय (पुरंदर) – नविन प्रशासकिय इमारत, दिलिप वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमी मागे थेरगाव, पुणे-३३ – प्रभाग क्र. २२,२३ व २४

ह क्षेत्रीय कार्यालय (प्रतापगड) – कासारवाडी येथील महिला आय.टी.आय इमारत – प्रभाग क्र. ३०,३१ व ३२

ज क्षेत्रीय कार्यालय (रायगड)- स.नं २७, मनपा वाहनतळ इमारत, ताथवडे, पुणे ४११ ०३३ – प्रभाग क्र. १६,२५ व २६

ल क्षेत्रीय कार्यालय (लोहगड)- म्हाडा, प्लॉट नं ई-२, संत तुकाराम नगर, पोलिस स्टेशन समोर, पिंपरी पुणे ४११ ०१८ – प्रभाग क्र. ६,७,८ व २०

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleस्थायी समिती सभेत पायाभूत सुविधा व विकासकामांसह विविध विषयांना मान्यता
Next Article पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महापौर रवि लांडगे यांचा सायकलने प्रवास
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?