Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पैसे आधी, करार पाच वर्षांनी; तरीही घराचा ताबा नाही! – बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक आयोगाचा दणका

October 10, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»कला»सांस्कृतिक»विठ्ठलभक्तांच्या सेवेत शायना एनसी व श्रेया कदम यांचा पायी चालत वारकऱ्यांशी संवाद; रिंगण-फुगडीत सहभागी होत दिला एकरुपतेचा संदेश.
सांस्कृतिक

विठ्ठलभक्तांच्या सेवेत शायना एनसी व श्रेया कदम यांचा पायी चालत वारकऱ्यांशी संवाद; रिंगण-फुगडीत सहभागी होत दिला एकरुपतेचा संदेश.

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 15, 2026Updated:July 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी

आषाढी वारी पालखी सोहळानिमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यनगरीतून सासवडकडे प्रस्थान होत असताना हडपसर येथे शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने भव्य वारकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव तथा प्रवक्त्या शायना एनसी व श्रीमती श्रेया योगेश कदम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो वारकरी बंधू-भगिनींचे पुष्पवृष्टी, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या अखंड गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी शायना एनसी आणि श्रेया कदम यांनी  वारकऱ्यांसमवेत पायी चालत दिंड्यांमध्ये सहभाग नोंदविला. त्यांनी वारकरी बंधू-भगिनींमध्ये मिसळून त्यांच्या वारीतील अनुभव, प्रवासातील अडचणी, उपलब्ध सुविधा तसेच आवश्यक गरजा जाणून घेत  संवाद साधला. विशेषतः महिला वारकरी भगिनींशी संवाद साधत त्यांच्या सुरक्षिततेपासून आरोग्य आणि मूलभूत सुविधांपर्यंत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान शायना एनसी व श्रेया कदम यांनी वारकरी महिला भगिनींसमवेत रिंगण व फुगडीमध्ये सहभागी होऊन वारीच्या परंपरेचा आनंद अनुभवला. अनेक वारकरी भगिनींनी त्यांच्यासोबत संवाद साधत आनंद व्यक्त केला.

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करत शायना एनसी म्हणाल्या, “आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, समतेचा आणि मानवतेचा जिवंत उत्सव आहे. हजारो वारकऱ्यांसोबत पायी चालत संवाद साधताना त्यांच्या श्रद्धेची, संयमाची आणि सेवाभावाची प्रचिती येते. वारकऱ्यांच्या सहवासात मिळणारी ऊर्जा आणि अध्यात्मिक समाधान शब्दांत व्यक्त करता येणार नाही. विठ्ठलभक्तांची सेवा करणे हे आमच्यासाठी सन्मानाचे आणि भाग्याचे कार्य आहे. समाजात एकात्मता, बंधुभाव आणि सेवाभाव अधिक दृढ व्हावा, हा वारीचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे.”

श्रेया कदम यांनी , उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायासाठी शासनाच्या माध्यमातून विविध सेवाभावी आणि लोककल्याणकारी उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी, आरोग्य सुविधा, पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छता, वैद्यकीय मदत आणि आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. महिला वारकरी भगिनींशी संवादातून त्यांच्या अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्याची संधी मिळाली असून अशा सेवाभिमुख उपक्रमांना अधिक बळ देण्याचा प्रयत्न पुढेही सुरू राहील.” या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.  कार्यक्रमा दरम्यान विविध दिंड्यांमधून आलेल्या वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleडेंग्यू, मलेरियाविरुद्ध महापालिकेची व्यापक प्रतिबंध मोहीम
Next Article महापालिकेकडून इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बसपास योजना
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

शब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी अविष्कार!

October 4, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

आषाढी एकादशी दिनी थोरल्या पादुका मंदिरात ट्रस्ट तर्फे पांडुरंगरायांची महापूजा

July 25, 2026

पुणे बार असोसिएशनतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात स्वागत

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी  प्रसिद्ध अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते कै.नाना पाटेकर यांचे आज दिनांक 8…

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पैसे आधी, करार पाच वर्षांनी; तरीही घराचा ताबा नाही! – बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक आयोगाचा दणका

October 10, 2026

आळंदीत दिव्यांगांना मिळणार मॉड्युलर पाय मोफत

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?