Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • en English
    • en English
    • hi Hindi
    • mr Marathi

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

आंतरराष्ट्रीय झिरो वेस्ट दिनानिमित्त विविध उपक्रम

April 2, 2026

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

April 2, 2026

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

April 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी
पिंपरी चिंचवड

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comApril 2, 2026Updated:April 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (हिंदवी न्यूज ) –  छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळाच्या वतीने जाधववाडी येथे  छत्रपती शिवाजी महाराज यांची  ३९६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. किल्ले शिवनेरी ते जाधववाडी येथे  शिवज्योत आणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ व मावळे यांची वेशभूषा परिधान करुन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

सकाळी जाधववाडी सीएनजी पंप, मातोश्री कमान, आहेरवाडी चौक, मधला पेठा रोड ते साई पॅलेसमार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील महीलांसह नागरिकांनी शिवज्योत व पालखीचे स्वागत केले.  फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.  जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

      ‎यावेळी पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर व नगरसेवक राहुल जाधव, नगरसेविका सारिका बोह्राडे, युवा नेते नितीन बोह्राडे, सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे, ॲड.विशाल जाधव, जाणता राजा प्रतिष्ठान अध्यक्ष अजिंक्य आहेर आदी मान्यवरांनी महाराजांचे दर्शन घेउन प्रतिमापूजन केले. सर्व शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परीसरातील नागरीकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.  छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा, आरती व शिववंदना घेऊन मिरवणूकीची सांगता करण्यात आली.
      ‎यावेळी मंडळाचे विनायक ढोबळे, रमेश निकम, सचिन भोगिल, गणेश पांडे, ऋषिकेश बाबर, निलेश गायकवाड, मनीष घडशी, विशाल रामगुडे, गंगाधर डांगे, तुकाराम माळी, अजित भोगील,रोहित निकम, उमेश खाडे, कविता निकम, ज्योत्स्ना ढोबळे , स्वाती यंगड, पायल डुकरे, कोमल भोगिल, स्नेहा बाबर, मनिषा कोकाटे, छाया बर्दापुरे, कविता नायर,अर्चना शिंदे  आदींनी कार्यक्रमाचे सयोजन केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिकेच्या कार्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान – सहआयुक्त मनोज लोणकर
Next Article छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरराष्ट्रीय झिरो वेस्ट दिनानिमित्त विविध उपक्रम

April 2, 2026

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

April 2, 2026

महापालिकेच्या कार्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान – सहआयुक्त मनोज लोणकर

April 2, 2026

शहरातील विकासकामांना स्थायी समितीची गती

April 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

आंतरराष्ट्रीय झिरो वेस्ट दिनानिमित्त विविध उपक्रम

By Hindavinewsnetwork@gmail.comApril 2, 20260
Spread the love

पिंपरी, (हिंदवी न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने दापोडी येथील आनंदवन झिरो…

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

April 2, 2026

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

April 2, 2026

महापालिकेच्या कार्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान – सहआयुक्त मनोज लोणकर

April 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

Our Picks
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
      • मावळ
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • समाजकारण
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • कृषी
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • शैक्षणिक
    • व्हिडिओ
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?