Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • en English
    • en English
    • hi Hindi
    • mr Marathi

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

आंतरराष्ट्रीय झिरो वेस्ट दिनानिमित्त विविध उपक्रम

April 2, 2026

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

April 2, 2026

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

April 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»आंतरराष्ट्रीय झिरो वेस्ट दिनानिमित्त विविध उपक्रम
पिंपरी चिंचवड

आंतरराष्ट्रीय झिरो वेस्ट दिनानिमित्त विविध उपक्रम

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comApril 2, 2026Updated:April 6, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
पिंपरी, (हिंदवी न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने दापोडी येथील आनंदवन झिरो वेस्ट प्रकल्पात आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल,  सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली  शून्य कचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे चार प्रकारे विलगीकरण, सिंगल यूज प्लास्टिकवरील बंदी, कापडी पिशव्यांचा वापर, ‘आर.आर.आर. सेंटर’ची संकल्पना तसेच घरगुती कंपोस्टिंग यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर  सादरीकरण करण्यात आले. उपस्थितांना दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्पाची सविस्तर माहिती देत कचरा व्यवस्थापनातील आधुनिक उपाययोजनांची ओळख करून देण्यात आली.
 कार्यक्रमास सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, दीपक कोटीयाना, आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, नितीन तुपे, सचिन जाधव, ओंकार शिवणकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleछत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

April 2, 2026

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

April 2, 2026

महापालिकेच्या कार्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान – सहआयुक्त मनोज लोणकर

April 2, 2026

शहरातील विकासकामांना स्थायी समितीची गती

April 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

आंतरराष्ट्रीय झिरो वेस्ट दिनानिमित्त विविध उपक्रम

By Hindavinewsnetwork@gmail.comApril 2, 20260
Spread the love

पिंपरी, (हिंदवी न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने दापोडी येथील आनंदवन झिरो…

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

April 2, 2026

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

April 2, 2026

महापालिकेच्या कार्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान – सहआयुक्त मनोज लोणकर

April 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

Our Picks
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
      • मावळ
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • समाजकारण
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • कृषी
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • शैक्षणिक
    • व्हिडिओ
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?