पिंपरी, (हिंदवीन्यूज)-नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीतील “कॉर्पोरेट जिहाद” प्रकरणाच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद-बजरंग दल, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात १३७ हून अधिक बजरंगी व दुर्गा सहभागी झाले होते.
यावेळी ॲड. ललित झुनझुनवाला (पिं.चिं जिल्हा अध्यक्ष), नरेंद्र पेंडसे (पिं. – चिं. जिल्हा कार्यवाह, आरएसएस) श्री.नितीन वाटकर (प्रांत सहमंत्री), अशोक येलमार, डॉ. शर्वरी येरगट्टीकर, श्री.धनंजय गावडे (पुणे ग्रामीण सहमंत्री),श्री. संभाजी बालघरे (पिं.चिं जिल्हा मंत्री), श्री. नवनाथ साकोरे (पिं.चिं जिल्हा सहमंत्री) ,श्री.किरण शिंदे (पिं.चिं जिल्हा सहमंत्री),श्री. अरविंद लंघे (पिं.चिं जिल्हा बजरंग दल संयोजक), श्री. कौशल रावल (पिं.चिं जिल्हा बजरंग दल सहसंयोजक) ,श्री.पन्नालाल जाधव (पिं.चिं जिल्हा बजरंग दल सहसंयोजक), तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिहादी मानसिकतेच्या लोकांचा निषेध नोंदवत, शहरातील सर्व प्रमुख कंपन्यांना जिहादी वृत्तीच्या लोकांपासून सावध राहण्यासाठी पत्र देण्यात येणार आहे.
![]()
