Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

August 28, 2026

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»कला»‘कलाकार कट्टा – पुष्प ८’ मध्ये कलांचा बहारदार अविष्कार ; रसिकांकडून उत्स्फूर्त दाद
कला

‘कलाकार कट्टा – पुष्प ८’ मध्ये कलांचा बहारदार अविष्कार ; रसिकांकडून उत्स्फूर्त दाद

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 29, 2026Updated:June 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (हिंदवी न्यूज) : अखिल भारतीय नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित ‘कलाकार कट्टा – पुष्प ८’ हा बहारदार कलोत्सव पद्माकर कुलकर्णी रामकृष्ण सभागृह, चिंचवड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संगीत, नृत्य, कविता, लोककला, चित्रकला, मिमिक्री, ग्राफिटी, अभिवाचन आणि कराओके अशा विविध कलाप्रकारांनी सजलेल्या या कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान नटराज पूजन व पारंपरिक गाण्याने झाली. बालकलाकार कु. व्रिहा काळे हिने सादर केलेल्या आकर्षक गणेशवंदनेने कार्यक्रमाला मंगलमय प्रारंभ झाला. त्यानंतर शिवाजी घोडे यांच्या सुमधुर सॅक्सोफोन वादनाने सभागृह सुरेल स्वरांनी भारावून गेले. कविसंमेलनात वंदना इन्नानी आणि अशोक होनराव यांनी आपल्या प्रभावी कवितांमधून रसिकांची भरभरून दाद मिळवली. जयवंत भोईर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक गोंधळ गीत सादर करून पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि सामाजिक जागृतीचा प्रभावी संदेश दिला.

सौ. उज्वल पाटील यांनी आपल्या खुमासदार मिमिक्रीने उपस्थितांना मनमुराद हसविले, अश्विनी कोटस्थाने यांनी प्रभावी अभिवाचनातून साहित्याची अनुभूती दिली. हरीश मोरे यांनी ग्राफिटी कलेचा आधुनिक आविष्कार सादर करून रसिकांचे लक्ष वेधून घेतले. कराओके गायनात योगेश प्रजापती आणि देवदत्त राजगुरू यांनी सुरेल गीतांनी वातावरण संगीतमय केले. कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रकार धीरजकुमार दत्तात्रय दीक्षित व रमेश खडबडे यांच्या उत्कृष्ट चित्रकृतींचे चित्रप्रदर्शन, ज्याला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुहास जोशी, राजू बंग, प्रकाश ढवळे, आसाराम कसबे, गौरी लोंढे पंकज चव्हाण विवेक क्षीरसागर आणि राजू जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शोभा जोशी, श्रीकांत चौगुले आणि जितेंद्र रॉय यांची विशेष उपस्थिती लाभली. यापुढेही नवोदित कलाकारांना ‘कलाकार कट्टा’ या व्यासपीठाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली जाणार असून इच्छुक कलाकारांनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज अहेरराव यांनी केले. सीमा गांधी यांनी आपल्या ओघवत्या आणि बहारदार शैलीतील सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली,  सुहास जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. विविध कलांचा सुंदर मिलाफ घडवून आणणारा हा कलोत्सव कलाकार आणि रसिक यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करणारा ठरला.

कलाकार कट्टा पुष्प ८
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदेवळाली कॅम्प परिसरातील २३ केंद्रांवर पल्स पोलिओ मोहीम; साडेपाच हजार बालकांना पोलिओ डोस
Next Article Next Post
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

August 28, 2026

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 28, 20260
Spread the love

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएल) हजारो सेवकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीएल कर्मचाऱ्यांना आता राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?