Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व १० प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध!

July 14, 2026

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून जून २०२६ अखेर ५७ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून जून २०२६ अखेर ५७ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सत्कार

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- महानगरपालिकेच्या विविध विभागांत प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने सेवा बजावत सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या जडणघडणीत तसेच शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे,त्यांच्या या उल्लेखनीय सेवाकार्याबद्दल महापालिकेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी त्यांचा सत्कार करत त्यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान समारंभात जून २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे ४२ तसेच स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारलेले १५ अशा एकूण ५७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास कामगार कल्याण विभागाचे सहायक आयुक्त तानाजी नरळे,मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच कर्मचारी महासंघाचे उमेश बांदल,नंदकुमार इंदलकर,विविध विभागांतील कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

जून २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता सुदर्शन वहीकर, उपअभियंता विद्युत श्यामसुंदर बनसोडे, प्रशासन अधिकारी जयवंत निरगुडे, असिस्टंट मेट्रन प्रतिभा नाईकरे, मुख्याध्यापक निर्मला खुडे, सायराबानू शिकलगार, सुनंदा कोंडे, विजया ढमाले, आशा निचळ, बाळुबाई माळी, स्नेहला मोरे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) अनिल झोडे, शामसुंदर भंडारी, उपशिक्षक मीना पवार, रफियासुल्ताना सय्यद, अय्याज मोमीन, विजया भूतकर, संगीता पाटील, आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजिनवाल, फिटर पद्माकर सावंत, वायरमन रोहिदास गोळे, वॉर्ड बॉय तानाजी दुदुस्कर, हनुमंत सोनवणे, रखवालदार दामू मुठे, हंबीर बवले, राजेंद्र पवार, शिपाई पंडीत साखरे, मजूर शंकर देवकर, बाळासाहेब कडू, सुरेश फुगे, सुनिल बहिरट, रामदास जाधव, रामअवध गोड, शंकर नवरंग, रमाकांत सुर्वे, संजय असवलीकर, मधुकर सुतार, नाईक बाळा पवार, स्प्रे कुली पांडुरंग डामसे, सफाई कामगार संभाजी गोरखे, मृणालिनी रणपिसे तसेच गटरकुली मल्हारी अवतारे यांचा समावेश आहे.

तर स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सफाई कामगार मंतोष जगताप, रविंद्र शिंदे, पारुवाई बचुटे, अलका खेंग्रे, मुनिता जाधव, लता कंडारा, लक्ष्मी घोडेस्वार, मुदलीयार मोतीराम,निशा नेटके,अनिता बनसोडे , सुनिता साळवे, स्प्रे कुली दत्तात्रय बालघरे, सफाई सेवक प्रभाकर वाघमारे आणि गटरकुली दाजी करवंदे,रमेश हेंद्रे यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी नरळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी आणि आभार मुख्य लिपिक माया वाकडे यांनी मानले.

Loading

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशहरातील ११२३ केंद्रांवर २ लाख २७ हजार ९५३ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस
Next Article शहराच्या विकासाचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांच्या नावाने दापोडी–निगडी हमरस्ता ओळखला जाणार
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व १० प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध!

July 14, 2026

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व १० प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध!

By Hindavinewsnetwork@gmail.comJuly 14, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात…

Loading

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?