Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

August 28, 2026

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»कला»पत्रकार रोहित खर्गे यांना ‘भला माणूस’ पुरस्कार जाहीर
कला

पत्रकार रोहित खर्गे यांना ‘भला माणूस’ पुरस्कार जाहीर

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार सन्मान

हिंदवी न्यूज|पिंपरी

नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात थरार न्यूज नेटवर्कचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते रोहित खर्गे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत प्रतिष्ठेचा ‘भला माणूस’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे सचिव तथा ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने शुक्रवार, दि. १७ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता चिंचवड येथील ऑटो क्लस्टरसमोरील सायन्स पार्क येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात साहित्य, पत्रकारिता, समाजसेवा, उद्योग, कला आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

थरार न्यूज नेटवर्कचे संपादक रोहित खर्गे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत सामाजिक बांधिलकी जपली आहे. विविध सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहिमा आणि गरजूंसाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीने त्यांची ‘भला माणूस’ पुरस्कारासाठी निवड केली आहे.

या सोहळ्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उद्योजक राजेश सांकला, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष तथा उद्योजक सुदाम भोरे, स्वानंद महिला संस्थेच्या अध्यक्षा शोभा बंब तसेच राष्ट्रपती पोलीस पदक विजेते ज्येष्ठ कवी सीताराम नरके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

साहित्य, पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना एकाच व्यासपीठावर गौरविणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याकडे शहरातील साहित्यप्रेमी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष लागले असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने करण्यात आले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविद्यार्थ्यांसाठी डीबीटीचा बनाव; नागरिकांच्या हक्काच्या कोट्यवधी रुपयांवर प्रशासनाचा दरोडा
Next Article चिंचवड गावातून काळेवाडीकडे जाणारा रस्ता नदीचा प्रवाह रस्त्यावर आल्याने बंद.
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

August 28, 2026

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 28, 20260
Spread the love

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएल) हजारो सेवकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीएल कर्मचाऱ्यांना आता राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?