Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

August 28, 2026

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»संविधान हे वकिलांची भगवद्गीता! – ॲड. सतिश गोरडे
पिंपरी चिंचवड

संविधान हे वकिलांची भगवद्गीता! – ॲड. सतिश गोरडे

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

एस. एस. पाटील विधी महाविद्यालयाचे उद्घाटन

हिंदवी न्यूज | पिंपरी
‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय योगदानातून निर्माण झालेले भारतीय संविधान हे वकिलांची भगवद्गीता आहे!’ असे विचार पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतिश गोरडे यांनी गणेशनगर, दापोडी येथे व्यक्त केले. एस. एस. पी. शिक्षण संस्था संचलित एस. एस. पाटील विधी महाविद्यालयाच्या उद्घाटन समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सतिश गोरडे बोलत होते.
पुणे ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. काळुराम भुजबळ अध्यक्षस्थानी होते; तसेच एस. एस. पी. शिक्षण संस्थेचे चेअरमन एस. बी. पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुहास पडवळ, फॅमिली बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कल्पना निकम, प्राचार्या उज्ज्वला शिंदे, ॲड. वर्षा काळभोर, ॲड. बाजीराव दळवी, ॲड. अभिजित निकम, ॲड. प्रताप मोरे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. सतिश गोरडे पुढे म्हणाले की, ‘निरसे दूध हे निरामय, निर्भेळ दिसत असलेतरी ते नासू नये म्हणून त्याला तापवावे लागते. समाजाचेही दुधासारखेच असते. त्याच्यातील अस्वस्थता कमी करण्यासाठी विधिसंमत कायद्यांचे नियंत्रण आवश्यक असते. नव्याने सुरू होत असलेल्या एस. एस. पाटील विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून विधी प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी आपल्या विधिसेवेतून अन्याय, अत्याचारमुक्त आणि एकसंध समाज घडवावा, अशा शुभेच्छा मी देतो!’ यावेळी दृष्टान्तकथा सांगून गोरडे यांनी आपले विचार प्रभावी शब्दांतून मांडले. ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सुहास पडवळ यांनी, ‘एस. बी. पाटील हे एक चालतेबोलते विद्यापीठ असून पिंपरी – चिंचवड परिसरात त्यांनी खूप मोठे शैक्षणिक कार्य उभारले आहे!’ असे गौरवोद्गार काढले. एस. बी. पाटील यांनी प्रास्ताविकातून, ‘शिक्षण कमी असूनही वयाच्या बाराव्या वर्षांपासून मी कामाला सुरुवात केली. अनेक अडीअडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीतून या विधी महाविद्यालयाला मान्यता मिळविण्यात यश मिळाले आहे!’ , अशी माहिती दिली. ॲड. काळुराम भुजबळ यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘विधी शिक्षण हे आजच्या काळात खूप महत्त्वाचे अन् गरजेचे आहे. एका विधी महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षपद मी भूषविले हा माझ्या जीवनातील एक संस्मरणीय क्षण आहे!’ असे मत व्यक्त केले. ॲड. कल्पना निकम आणि प्राचार्या उज्ज्वला शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. सचिव प्रा. चंद्रशेखर पाटील, कोषाध्यक्ष गणेश पाटील, प्रा. सुनील शेवाळे, आकाश पाटील यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. विधी महाविद्यालय प्राचार्या प्रा. सोनल देशमुख यांनी आभार मानले.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमदत केंद्रांमध्ये आयुक्तांकडून सोयी-सुविधांची पाहणी
Next Article समाजोपयोगी संशोधनाला एसएनडीटी महिला विद्यापीठाची चालना
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

August 28, 2026

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 28, 20260
Spread the love

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएल) हजारो सेवकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीएल कर्मचाऱ्यांना आता राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?