
मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार माउलींच्या पालखीचे प्रस्थान
हिंदवी न्यूज |आळंदी देवाची,
पालखी सोहळा मालक, दिंडीप्रमुख,मानकरी, सेवेकरी, प्रतिष्ठित अशा एकूण १६६० व्यक्तींच्या उपस्थितीत माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. पाऊस, महापूर या नैसर्गिक आपत्तीमुळे मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बुधवारी (दि.८) दुपारी तीन वाजता हा सोहळा पार पडणार आहे. ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.
![]()
