Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»आळंदी»आषाढी एकादशीनिमित्त आळंदीत भाविकांची गर्दी
आळंदी

आषाढी एकादशीनिमित्त आळंदीत भाविकांची गर्दी

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 25, 2026Updated:July 25, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love


इंद्रायणी नदी घाट भाविकांविना पोरका.
घाटावर जाण्यास पोलीस प्रशासनाची बंदी ; भाविकांत नाराजी

हिंदवी न्यूज | आळंदी 

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात देवशयनी आषाढी एकादशी दिनी भाविकांनी श्रीचे दर्शनास हरीनाम गजर करीत रांगा लावून श्रींचे दर्शनास गर्दी केली. परिसरातून आलेल्या भाविकांनी श्रींचे संजीवन समाधीचे दर्शन घेवून नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. परंपरेने श्रींचे पालखीची ग्रामप्रदक्षिणा हरिनाम गजरात, इंद्रायणीला पूरआल्याने पान दरवाजा मार्ग बाधित झाला. भाविकांना गांधी रामवाड्यातील विकसित दर्शन बारीतून मंदिरात प्रवेश देण्यात आला.
भाविकांची इंद्रायणी नदीवर गर्दी होऊ नये,  यासाठी पोलीसप्रशासनाने अडथळे, दोरी लावून मज्जाव केला. पोलीस प्रशासनाने भाविकांना नदी घाटावर जाण्यास रोखल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. नदी पूर आल्याने नदी परिसरात नेहमी सारखी वर्दळ रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात आली होती. आपत्ती नियंत्रण कक्षासह नगरपरिषद कर्मचारी, पोलीस, सुरक्षा रक्षकांनी तसेच जीव रक्षकांनी नदी घाटावर दक्षता घेत गर्दी होऊ नये यासाठी परिश्रम पूर्वक कामकाज पाहिले. तीर्थक्षेत्री इंद्रायणी नदीचे पाण्याने आचमन करीत स्थान महात्म्य जोपासण्यास काहीशी भाविकांना अडचण निर्माण झाली. आळंदी मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत एकादशी दिनी ब्रम्हवृंदांचे हस्ते श्रीची पूजा, आरती, दुधारती झाली. एकादशी दिनी श्रींना फराळाचा महानैवेद्य झाला. या प्रसंगी मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली होती. श्रींचे पालखीची नगरप्रदक्षिणे दरम्यान भाविकांनी रस्त्याचे दुतर्फ़ा गर्दी करून दर्शन घेतले. परंपरेने हरि पाठावर आधारित कीर्तन सेवा चक्रांकित महाराज यांचे तर्फे रुजू होत आहे.

या प्रसंगी आळंदी संस्थानचे मानकरी, पुजारी, सेवक, आळंदी ग्रामस्थ, वारकरी, भाविक उपस्थित होते. मंदिरातील दर्शन बारीत रांगा लावून भाविकांनी दर्शनास गर्दी करीत श्रीचे समाधी दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात नित्य नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. भाविकांच्या दर्शनासाठी प्रभावी नियोजन करण्यात आले होते. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्याचे नियोजन झाले. या साठी आळंदी पोलिस, मंदिरातील सुरक्षा रक्षक, सेवक यांनी दर्शन बारीसह पोलीस बंदोबस्त नियोजन केले. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांचे सह आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलीस यांनी सुरक्षित, सुरळीत दर्शनबारीसह, वाहतुकीचे नियोजन परिश्रम पूर्वक केले. आळंदी संस्थानसह विविध सेवाभावी संस्था व्यक्ती यांनी भाविकांना विविध फराळ पदार्थ प्रसादाचे वाटप केले. यावेळी आळंदी मंदिराचे वतीने पिण्याचे पाण्यासह इतर व्यवस्था देखील करण्यात आल्या.

ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात गावकरी भजन सेवा हरिनाम गजरात झाली. या वेळी माऊलींचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील यांनी भाविक, ग्रामस्थ यांना फराळाचे महाप्रसाद वाटप केले. ग्रामदैवत श्री हजेरी मारुती आरती ग्रुप तर्फे श्रींची आरती हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा, पसायदान हरिनाम गजर जयघोष उत्साहात करण्यात आला.
एकादशी निमित्त आलेल्या भाविक-वारकरी यांनी येथील मंदिर प्रदक्षिणा हरीनाम गजरात केली. प्रदक्षिणा मार्गावरून श्रींचे पालखीची हरिनाम गजरात ग्राम प्रदक्षिणा राम घाट मार्गे झाली. भाविकांची अनवाणी पायाने होणारी नगरप्रदक्षिणा प्रशस्त नगरप्रदक्षिणा मार्ग विकसित झाल्याने सुखकर झाली. एकादशी निमित्त आलेल्या भाविकांच्या वाहनांमुळे परिसरातील रस्ते वाहनांच्या गर्दीने फुलले होते.

हरिपाठ कीर्तनसेवेस उत्साही प्रतिसाद

ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साही वातावरणात साजरी झाली. माउली मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत हरिपाठ कीर्तन सेवेस भाविकांनी गर्दी केली. श्रींची पालखी आषाढी वारी निमित्त पंढरपूरला आहे. प्रस्थान झाल्यानंतर ते श्रींची पालखी आळंदीत परत येई पर्यंत येथील अवधूत चक्रांकित महाराज यांचे परिवाराचे वतीने कीर्तन सेवेची परंपरा आहे. श्रींचे विना मंडपात हरिपाठावर आधारित माउली मंदिरात कीर्तन सेवा परंपरेने रुजू होत आहे. दरम्यान प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी श्रींचे पालखीचे दर्शन घेतले. श्रींचे पालखीची मंदिरात प्रदक्षिणेनंतर आगमन झाले. यावेळीमानाकर यांना देवस्थान तर्फे नारळ प्रसाद झाला. भाविकांचा प्रसाद वाटपास उत्साही प्रतिसाद मिळाला. भाविकांनी देखील या उपक्रमास प्रतिसाद देत उपक्रमाचे स्वागत केले. माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. आळंदी स्वकाम सेवा मंडळ तसेच आळंदी देवस्थानचे सेवक, कर्मचारी, सुरक्षा रक्षकांनी विशेष सहकार्य केले. स्वकाम सेवा मंडळाचे वतीने आळंदी सह पंढरपूर आषाढी यात्रे निमित्त स्वच्छता अमृत सेवा रुजू झाल्याचे अध्यक्ष सुनील तापकीर यांनी सांगितले. सेवेपूर्वी स्वकाम सेवा कार्यकारी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सारंग जोशी यांनी स्वयंसेवकांना स्वच्छतेची तसेच आपल्या सेवेच्या उपक्रमाची शपथ  देत मार्गदर्शन केले. आळंदी देवस्थानतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन परंपरेने झाले. या साठी मंदिरात संजय रणदिवे चोपदार, मनीषा यादव, अन्नछत्र प्रमुख तुकाराम माने, सेवक, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, कर्मचारी, बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी काम पाहिले.

Alandi ashadhi Wari 2026 Ashadhi ekadashi
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआषाढी एकादशी दिनी थोरल्या पादुका मंदिरात ट्रस्ट तर्फे पांडुरंगरायांची महापूजा
Next Article शहरात अत्याधुनिक, दुर्गंधीमुक्त कचरा प्रक्रिया केंद्रे उभारणार: आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

अलंकापुरी परिसरात काकडा आरतीची हरिनाम गजरात सांगता

November 25, 2026

आळंदीत १ ते ८ डिसेंबर दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७३१ वा संजीवन समाधी सोहळा

November 18, 2026

पिंपळगाव गोलेगावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

November 14, 2026

आळंदीतील भराव रस्त्यावर गाड्या थेट माऊली मंदिरासमोर, भाविक व मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

November 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड महापालिका

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 20260
Spread the love

पर्यायी पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश हिंदवी न्यूज…

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026

पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!

November 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?