Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पाचव्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संदीप तापकीर आणि स्वागताध्यक्षपदी डॉ. सुहास कांबळे यांची निवड

November 25, 2026

जगाला शांतता आणि विवेकाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस

November 25, 2026

समान नागरी कायद्यामुळे महिलांना न्याय मिळेल! – ॲड. आलोक कुमार

November 25, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»आळंदी»आळंदीत १ ते ८ डिसेंबर दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७३१ वा संजीवन समाधी सोहळा
आळंदी

आळंदीत १ ते ८ डिसेंबर दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७३१ वा संजीवन समाधी सोहळा

कार्तिकी यात्रेचे धार्मिक कार्यक्रम जाहीर
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 18, 2026Updated:November 18, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | आळंदी

आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७३१ वा संजीवन समाधी सोहळा (कार्तिकी यात्रा) यंदा कार्तिक वद्य अष्टमी (मंगळवार, दि. १ डिसेंबर) ते कार्तिक वद्य अमावस्या (मंगळवार, दि. ८ डिसेंबर) या कालावधीत संपन्न होणार आहे.

आळंदी देवस्थानच्या वतीने या यात्रेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सोहळ्याची सुरुवात मंगळवार, दि. १ डिसेंबर रोजी वै. श्रीगुरू हैबतरावबाबा यांच्या पायरीपूजनाने होणार असून, याच दिवशी संत नामदेव महाराज आणि भगवान श्री पांडुरंगांचे पालखी सोहळे आळंदीत दाखल होतील. शुक्रवार, दि. ४ डिसेंबर रोजी कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार असून, या दिवशी दुपारी १२.३० ते १.०० वाजेच्या दरम्यान श्रींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी मंदिरातून बाहेर पडेल.

त्यानंतर शनिवार, दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा भव्य रथोत्सव सोहळा पार पडेल. यात्रेचा मुख्य दिवस असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा रविवार, दि. ६ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. कार्तिकी यात्रेची सांगता मंगळवार, दि. ८ डिसेंबर रोजी रात्री ९.३० ते १२.३० या वेळेत निघणाऱ्या श्रींच्या पालखी छबिना मिरवणुकीने होईल.

संपूर्ण यात्रा कालावधीत श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रथा व परंपरेप्रमाणे भजन, कीर्तन आणि जागरादी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

कार्तिकी यात्रेचे धार्मिक कार्यक्रम जाहीर
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleहिंजवडी मेट्रोच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार
Next Article महिलांसाठी १९ व २० नोव्हेंबरला मोफत आरोग्य शिबिर, आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

अलंकापुरी परिसरात काकडा आरतीची हरिनाम गजरात सांगता

November 25, 2026

पिंपळगाव गोलेगावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

November 14, 2026

आळंदीतील भराव रस्त्यावर गाड्या थेट माऊली मंदिरासमोर, भाविक व मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

November 14, 2026

माजी नगरसेवक देवराम घुंडरे पाटील यांचे निधन 

November 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मोशी

पाचव्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संदीप तापकीर आणि स्वागताध्यक्षपदी डॉ. सुहास कांबळे यांची निवड

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 25, 20260
Spread the love

वीस डिसेंबरला मोशी येथे पाचवे साहित्य संमेलन पिंपरी (दिनांक : १९ नोव्हेंबर २०२६) पाचव्या इंद्रायणी…

जगाला शांतता आणि विवेकाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस

November 25, 2026

समान नागरी कायद्यामुळे महिलांना न्याय मिळेल! – ॲड. आलोक कुमार

November 25, 2026

आळंदी मंदिरात एकादशी परंपरेने साजरी, इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती उत्साहात.

November 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?